लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
चायनीज कारने कॉपी केले Maruti Jimny ची स्टाईल, भारतात कधी लॉन्च होणार..? - Marathi News | Chinese car copies Maruti Jimny's style, to be launched in India... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :चायनीज कारने कॉपी केले Maruti Jimny ची स्टाईल, भारतात कधी लॉन्च होणार..?

या SUV ला पाहून अनेकजण Maruti Jimny ला कॉपी केलं का? असा प्रश्न विचारत आहेत. ...

Pakistan Economic Crisis : जगाला पाकिस्तानवर विश्वास नाही, IMF-World Bank चं ‘हे’ रेटिंग दिवाळखोरीचा पुरावा - Marathi News | Pakistan Economic Crisis The world does not trust Pakistan IMF World Bank s rating is proof of bankruptcy no food price hike inflation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगाला पाकिस्तानवर विश्वास नाही, IMF-World Bank चं ‘हे’ रेटिंग दिवाळखोरीचा पुरावा

पाकिस्तान आज मोठ्या आर्थिक संकटातून (Pakistan Economic Crisis) जात आणि दुसरीकडे पाकिस्तानातील जनता उपासमारीनं त्रस्त आहे. ...

आईची तक्रार करायची म्हणून ११ वर्षांचा मुलगा २४ तास सायकल चालवत गेला.. कुठे? वाचा... - Marathi News | 11 Year old Boy Cycles 24 Hours to Complain his Mother : An 11-year-old boy ride a bicycle for 24 hours to complain to his mother.. Where? read... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईची तक्रार करायची म्हणून ११ वर्षांचा मुलगा २४ तास सायकल चालवत गेला.. कुठे? वाचा...

11 Year old Boy Cycles 24 Hours to Complain his Mother : १३० किलोमीटर सायकल चालवून हा मुलगा प्रचंड थकला... ...

Airtel ने चीनला दिला धक्का! लडाखमध्ये 5G लॉन्च, भारतीय सैन्याला फायदा - Marathi News | Airtel shocked China! 5G Launched in Ladakh, Benefiting Indian Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Airtel ने चीनला दिला धक्का! लडाखमध्ये 5G लॉन्च, भारतीय सैन्याला फायदा

Airtel भारतात 5G सेवेचा झपाट्याने विस्तार करत आहे. ...

अरुणाचलमधील तणाव लक्षात घेता भारत चीनला झटका देण्याच्या तयारीत; काय आहे रणनीती? - Marathi News | India preparing to shock China amid tension in Arunachal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुणाचलमधील तणाव लक्षात घेता भारत चीनला झटका देण्याच्या तयारीत; काय आहे रणनीती?

भारताकडून होत असलेल्या हायटेक आयातीत चीन हा भारताचा प्रमुख पुरवठादार आहे. परंतु एप्रिल २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या काळात चीनचा वाटा गेल्या वर्षीच्या ४५.८ टक्क्यांवरून ४३ टक्क्यांवर आला. ...

जगातल्या नंबर वन टेबल टेनिस प्लेअरची महिला फॅनने चोरी केली अंडरविअर आणि.... - Marathi News | World no one table tennis player's underwear stolen by fan from hotel in China | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातल्या नंबर वन टेबल टेनिस प्लेअरची महिला फॅनने चोरी केली अंडरविअर आणि....

ही घटना तेव्हा घडली जेव्हा तो हॉटेलच्या रूममध्ये होता आणि एक महिला फॅन जबरदस्ती रूममध्ये घुसली होती. ...

बापरे! चीनमध्ये नव्या व्हायरसचा कहर; H3N8 बर्ड फ्लूमुळे पहिल्यांदाच माणसाने गमावला जीव - Marathi News | china reported its first death from new bird flu virus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! चीनमध्ये नव्या व्हायरसचा कहर; H3N8 बर्ड फ्लूमुळे पहिल्यांदाच माणसाने गमावला जीव

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, H3N8 एव्हीयन इन्फ्लूएंझामुळे झालेला हा पहिला मानवी मृत्यू आहे.  ...

कोको बेटावरून चीनची पाळत, भारताला धाेका; ड्रॅगनची तिरकी चाल, धावपट्टीही बांधली - Marathi News | China surveillance from Coco Island threat to India Dragons slant walk runway also built | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोको बेटावरून चीनची पाळत, भारताला धाेका; ड्रॅगनची तिरकी चाल, धावपट्टीही बांधली

पूर्व लडाखच्या मुद्द्यावरून भारत व चीनमध्ये तणाव निर्माण झालेला असतानाच आता चीनने नवी खेळी केली आहे. ...