लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली - Marathi News | The world watched, a Big deal was made between America and China; Donald Trump's announcement, Rare earth metal - Education deal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली

China-America Deal: अमेरिका आणि चीनमध्ये मोठी डील झाली आहे. चीनने रेअर अर्थ मेटलचा पुरवठा थांबविल्याने भारतासह जगभरातील सर्व देश संकटात सापडले आहेत. ...

'काम करु नका, मुले जन्माला घाला'! लोकसंख्या वाढीसाठी 'या' देशाने काढले फर्मान - Marathi News | Don't work, have children china country issued a decree to increase population | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'काम करु नका, मुले जन्माला घाला'! लोकसंख्या वाढीसाठी 'या' देशाने काढले फर्मान

मागील काही वर्षापासून चीनमध्ये लोकसंख्या घटत असल्याचे दिसत आहे. यावर आता चीनने नवीन फर्मान काढले आहे. ...

तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ! - Marathi News | Rare Earth Minerals China's Export Curb and Its Impact on Global Auto Prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!

Rare Earth Minerals : चीनच्या एका निर्णयामुळे फक्त भारतच नाही तर जगभरातील वाहन उद्योग संकाटत सापडण्याची शक्यता आहे. ...

...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार - Marathi News | Chinese Embassy thanked Indian authorities for their swift rescue efforts in MV Wan Hai 503 kerala ship fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार

नौदलाचं जहाज आयएनएस सुरतने आग लागलेल्या जहाजावरील १८ क्रू मेंबर्सना वाचवले आहे. काही क्रू मेंबर्स जखमी झाले आहेत आणि त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे ...

भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा - Marathi News | Another Islamic country turkey is conspiring against India; Big revelation from intelligence report, read | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा

तुर्की दक्षिण आशियातील देशांमध्ये वर्कशॉप घेऊन आणि स्कॉलरशिप वाटून कट्टरता पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. ...

इलेक्ट्रिक वाहनांचं हृदय चीनच्या चुंबकानं थांबवलं, सुझुकी मोटरलाही थांबवावं लागलं कारचं उत्पादन - Marathi News | china stopped export rear earth magnet export suzuki also had to stop the production of its swift cars | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलेक्ट्रिक वाहनांचं हृदय चीनच्या चुंबकानं थांबवलं, सुझुकी मोटरलाही थांबवावं लागलं कारचं उत्पादन

चीनच्या निर्बंधांमुळे सुझुकी मोटरनंही आपल्या कारचं उत्पादन थांबवलं. पाहूया नक्की काय केलंय चीननं ...

भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी? - Marathi News | Pakistan s friend China is trying increase tension Indian companies what are our preparations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?

पाहा काय केलंय चीननं आणि सरकार आता कोणते प्रयत्न करत आहे. ...

"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा - Marathi News | A situation worse than Corona will come experts warn Donald Trump about China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा

'जर अमेरिकेने खबरदारी घेतली नाही तर त्यांना कोविडपेक्षाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो', असा इशारा वरिष्ठ अमेरिकन तज्ज्ञाने चीनबद्दल दिला. ...