लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
चीनच्या अजस्त्र भिंतीला भगदाड कुणी पाडलं?; कधीही भरून न येणारं नुकसान झालं  - Marathi News | Who broke the Wall of China?; Irreparable damage was done | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या अजस्त्र भिंतीला भगदाड कुणी पाडलं?; कधीही भरून न येणारं नुकसान झालं 

द ग्रेट वॉल ऑफ चायना’ म्हणजेच चीनच्या भिंतीचे दगड काढले तर ? योयू काऊंटी सिक्युरिटी पोलिस ब्यूरोला त्यांच्या भागातील भिंतीला मोठ्ठच्या मोठ्ठं भगदाड पडलेलं दिसलं. ...

कॅनाडाचं अत्यंत हीन कृत्य, चीन-पाकिस्तानंही कधी असं केलं नाही! भारतानंही दिलं चोख प्रत्युत्तर - Marathi News | canada news justin trudeau govt reveals raw officer name; India also gave a befitting reply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅनाडाचं अत्यंत हीन कृत्य, चीन-पाकिस्तानंही कधी असं केलं नाही! भारतानंही दिलं चोख प्रत्युत्तर

....आता आणखी एक पाऊल पुढे टाकत कॅनाडाने असे कृत्य केले आहे, जसे कधी पाकिस्‍तान आणि चीनसारख्या विरोधी देशांनीही केले नाही. ...

भारत चीनला धक्का देणार! सरकार परदेशी टेलिकॉम घटकांवर कर लावणार - Marathi News | Government to tax foreign telecom entities | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत चीनला धक्का देणार! सरकार परदेशी टेलिकॉम घटकांवर कर लावणार

दूरसंचार क्षेत्रात सरकार मोठे बदल करणार आहे. ...

चीनला झटका! iPhone बनवणारी Foxconn भारतातील गुंतवणूक दुप्पट करणार, रोजगारही मिळणार - Marathi News | big Blow to China iPhone manufacturer Foxconn to double investment in India jobs will also be created | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनला झटका! iPhone बनवणारी Foxconn भारतातील गुंतवणूक दुप्पट करणार, रोजगारही मिळणार

पुढील वर्षापर्यंत भारतातील गुंतवणूक आणि कर्मचारी संख्या दोन्ही दुप्पट करण्याची योजना असल्याचं कंपनीच्या अधिकार्‍यांनी सांगितलं आहे. ...

चीनच्या अडचणीत आणखी वाढ! रिअल इस्टेटपाठोपाठ ईव्ही उद्योगही तोट्यात, G-20 नंतर आफ्रिकेने दिला धक्का - Marathi News | A further increase in China's problems! EV industry also loses after real estate, Africa shock after G-20 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनच्या अडचणीत आणखी वाढ! रिअल इस्टेटपाठोपाठ ईव्ही उद्योगही तोट्यात

चीनच्या अर्थव्यवस्थे संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. ...

चीनच्या राजकारणात मोठं वादळ! बेपत्ता संरक्षणमंत्र्या संदर्भात मोठी अपडेट, अनेकांना बसला धक्का - Marathi News | Big storm in Chinese politics! Big update regarding the missing defense minister, many were shocked | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या राजकारणात मोठं वादळ! बेपत्ता संरक्षणमंत्र्या संदर्भात मोठी अपडेट, अनेकांना बसला धक्का

हाँगकाँगच्या 'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'ने चीनच्या सरकारी चॅनल सीसीटीव्हीवर दाखवलेल्या फुटेजचा हवाला देत माहिती दिली. ...

'घमंडिया' चीनचे लवकरच गर्वहरण! सागरी साम्राज्यात होणार भारतीय नौदलाच्या 'AI कमांडर'ची एन्ट्री! - Marathi News | Indian Navy to incorporate Artificial Intelligence AI Commander in forthcoming projects | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'घमंडिया' चीनचे आता होणार गर्वहरण! सागरी साम्राज्यात भारतीय नौदल 'AI कमांडर'ची एन्ट्री!

शत्रूच्या प्लॅनिंगचा अचूक अंदाज घेणार 'AI कमांडर' ...

भारताने झुगारल्या चिनी ‘साैर कुबड्या’; आयात ७६ % घटली, आता देशातच निर्मिती - Marathi News | Imports of solar panels needed for renewable energy from China have been reduced by about 76 percent. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने झुगारल्या चिनी ‘साैर कुबड्या’; आयात ७६ % घटली, आता देशातच निर्मिती

चीनच्या उत्पादनांवर भारताला अवलंबून राहायचे नाही ...