लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने - Marathi News | Taiwan's defence ministry says that it has detected more than 70 Chinese military aircraft around the island in the last 24 hours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने

चीन तैवानच्या सैन्याला आणि जनतेला मानसिक कमकुवत करू इच्छिते असं तज्ज्ञ सांगतात. ...

इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले - Marathi News | Iran-Israel war now Trump vs Putin; China, North Korea come forward openly to support Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले

ट्रम्प यांनी इराण-इस्त्रायल युद्धात उतरायला २ आठवड्याचा वेळ का घेतला? हे समजून घेण्याआधी या युद्धात रशिया, चीन आणि उत्तर कोरिया यांनी काय म्हटलंय हे जाणून घेतले पाहिजे ...

इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय? - Marathi News | Did the Iran-Israel war divide the world into two groups After Russia, now China entry what is India's role donald trump America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?

युद्ध हा आंतरराष्ट्रीय वाद सोडविण्याचा मार्ग कधीही असू शकत नाही, असे चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांनी म्हटले आहे. ...

भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार? - Marathi News | India will say bye to china now rare earth magnets will come from this country will the tension of car companies end | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

Rear Earth Magnets: भारतानं रेअर अर्थ मॅग्नेट्सच्या (Rare Earth Minerals) बाबतीत चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्न वाढवले ​​आहेत. ...

अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार? - Marathi News | whether america imposes tariffs or not it makes no difference to china import rise big crisis that has been faced by the world what will happen to india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?

America China Tariff: सध्या जगाला चीनचा आणखी एक 'शॉक' बसला आहे. अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या टॅरिफ वॉरदरम्यान पाहा आता चीननं नक्की केलंय काय? ...

चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची - Marathi News | India's lottery as China-US trade war rages! The numbers will make even the dragons sleepless, and chillies will start to grow | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची

अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांत सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे भारताला लॉटरी लागली आहे...! ...

इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर - Marathi News | Who will be the peacemaker in the war between Iran and Israel?; China and Russia also made an offer for mediation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर

इराण आणि इस्त्रायल यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे. त्यात चीन आणि रशियाने हा संघर्ष संपवण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दाखवली आहे. ...

भारतावर कुरघोडी करणाऱ्या चीनची लागली 'लंका'! 'या' क्षेत्रात मोठी मंदी, खरेदी करायलाच कोणी नाही - Marathi News | China's Economy Slumps Factory Output Hits 6-Month Low Despite US Summit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतावर कुरघोडी करणाऱ्या चीनची लागली 'लंका'! 'या' क्षेत्रात मोठी मंदी, खरेदी करायलाच कोणी नाही

China Growth : अमेरिकेशी व्यापार चर्चा होऊनही चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी काही काळ नक्कीच लागू शकतो. ...