लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चिखलदरा

चिखलदरा

Chikhaldara, Latest Marathi News

१८ दिवसांपासून सूर्यदर्शन होईना - Marathi News | No sunshine for 3 days | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१८ दिवसांपासून सूर्यदर्शन होईना

गेल्या १८ दिवसांपासून चिखलदरा पर्यटनस्थळावर सूर्याचे दर्शन झाले नाही. दिवसभर दाट धुके, कधी, तर क्षणात धो-धो कोसळणारा पाऊस या विलोभनीय दृश्यासाठी राज्यभरातील हजारो पर्यटक येथे हजेरी लावत असताना पावसाळी वातावरणामुळे कपडे वाळत नसल्याची नवीन समस्या समोर ...

चिखलदऱ्यात पाच वर्षात पाऊणशे पर्यटकांचे अपघाती निधन - Marathi News | Seventy-five tourists died in accident in Chikhaldara Paradise in five years | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चिखलदऱ्यात पाच वर्षात पाऊणशे पर्यटकांचे अपघाती निधन

विदर्भाचे एकमेव पर्यटनस्थळ चिखलदरा येथे अलीकडच्या काळात विविध पॉइंटवर आत्महत्या आणि अपघातात पर्यटकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मागील पाच वर्षांत ५० पर्यटकांनी आत्महत्या केल्या, तर जवळपास ७५ अपघाती मृत्यू झाले. ...

चिखलदरा हाऊसफुल्ल; २० हजार पर्यटकांची हजेरी - Marathi News | Muddy housefull; 3 thousand tourists present | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चिखलदरा हाऊसफुल्ल; २० हजार पर्यटकांची हजेरी

विदर्भाच्या नंदनवनात शनिवार, रविवार या दोन दिवसांत तब्बल २० हजारांवर पर्यटकांनी चार हजारांपेक्षा अधिक वाहनांनी हजेरी लावली. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दाट धुके, डोळ्यांचे पारणे फेडणारा नयनरम्य नजारा, धो-धो कोसळणाऱ्या धबधब्याच ...

चिखलदऱ्यातील थरार, पंचबोल पॉइंट्सच्या दरीत पर्यटक कोसळला  - Marathi News | Tourists plunge into the valley of punchbowl points in chikhaldhara water fall | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चिखलदऱ्यातील थरार, पंचबोल पॉइंट्सच्या दरीत पर्यटक कोसळला 

दीडशे फूट दरीत अडकला   ...

विदर्भाच्या नंदनवनात पर्यटकांची गर्दी - Marathi News | A crowd of tourists in the paradise of Vidarbha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विदर्भाच्या नंदनवनात पर्यटकांची गर्दी

शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठ्या प्रमाणावर पर्यटकांनी हजेरी लावली. त्यामुळे पर्यटन स्थळ गजबजून गेले होते. पर्यटकांनी येथील आल्हाददायक वातावरणाचा मनसोक्त आनंद घेतला. ...

पर्यटकांच्या वाहनाला अपघात - Marathi News | Accident of tourist vehicles | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पर्यटकांच्या वाहनाला अपघात

पर्यटन स्थळावर आलेल्या दर्यापूर येथील पर्यटकांच्या वाहनाला मालवीय पॉइंटवर रविवारी अपघात झाला. यात सात जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. ...

चिखलदऱ्याच्या भीमकुंड दरीत पती-पत्नीची उडी घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide by taking a pledge of husband and wife in the Bhimkund valley of Chikhaldar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चिखलदऱ्याच्या भीमकुंड दरीत पती-पत्नीची उडी घेऊन आत्महत्या

भीमकुंड दोन हजार फूट खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी 8:30 वाजता घडल्याने एकच खळबळ उडाली आहे, यात एक वर्षाचा चिमुकला मात्र घरी असल्यामुळे बचावला. ...

विदर्भाचे काश्मीर - Marathi News | Vidarbha's Kashmir | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :विदर्भाचे काश्मीर

विदर्भाच्या या काश्मीरातील गुलाबी थंडीत व्याघ्रदर्शनही हमखासच! विपुल वनसंपदेने नटलेल्या आणि निसर्गाने दहा करांनी केलेल्या मुक्त उधळणीमुळे चिखलदरा ‘वैदर्भीयांसाठीच नव्हेतर विविध प्रांतातील पर्यटकांसाठी आवडीचे पर्यटनस्थळ ठरले आहे. चिखलदऱ्याची समृद्ध वन ...