चिखलदरामध्ये स्पायडर म्युझियम उभारण्याचा प्रस्ताव मागील तीन वर्षांपासून रेंगाळत आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून दोन वनमंत्र्यांच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न सुरू होते. मागील आर्थिक वर्षात प्रस्ताव तयार करून वन मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे; पण कोर ...
Amravati News राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयामार्फत यंदा राज्यातील २० ठिकाणी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात येत आहेत. या पर्यटन महोत्सवाच्या यादीतून चिखलदऱ्याला मात्र वगळण्यात आले आहे. ...
ऐतिहासिक गाविलगड किल्ल्याला हजारो पर्यटक भेट देत असले तरी पुरातत्त्व विभागाच्यावतीने आवश्यक त्या ऐतिहासिक नोंदी व माहिती देण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शोधकार्य केले गेले नसल्याचे वास्तव आहे. या किल्ल्यावर एकीकडे भिंतीची डागडुजी करण्याचे काम पुरातत्त ...
Chikhaldara development Amravati News चिखलदऱ्याच्या विकासाला इको सेन्सेटिव्ह झोनचे ग्रहण लागले आहे. यातच वन व वन्यजीव विभागाच्या वनाधिकाऱ्यांकडून सिडकोविरुद्ध दोन स्वंतत्र गुन्हे दाखल झाल्यामुळे विकासकामांतील अडचणी वाढल्या आहेत. ...
हॉटेल सातपुड्यात १५ कक्ष असून प्रतिकक्ष प्रतिमहा ७५० रूपयांप्रमाणे ९४ महिन्यांची १० लाख ५७ हजार ५०० रूपये थकीत दाखविण्यात आली आहे. तर हॉटेल शंकरमुनीमधील १५ कक्षावर, ७५० रुपयांप्रमाणे ९४ महिन्यांकरिता १० लाख ५७ हजार ५०० रूपये कंझर्वेशन फी आकारल्या गेल ...
परतवाडा ते धारणी-खंडवा-इंदूर या आंतरराज्य महामार्गात मेळघाटच्या बिहाली, घटांग, सेमाडोह, हरिसालपर्यंत सर्वाधिक घाटवळणाचा मार्ग आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित जंगलातून हा महामार्ग आहे. दोन वर्षांपासून हा मार्ग पूर्णत: खडतर झाला, तर दुसरीक ...