पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत कामे सुरू करण्यासाठी जून २०१९ पासून हा रस्ता बंद करण्यात आला होता. सदर रस्त्याचे काम फेब्रुवारी २०२० पर्यंतही पूर्ण झाले नाही. दुसरीकडे पंतप्रधान ग्राम सडक योजना विभागाने सदर मार्गावर बस फेरी सुरू करण्याचे पत्र परतवाडा ...
जिल्ह्यात २६ जुलैपासून असलेल्या झडसदृश स्थितीनंतर शनिवारी पहिल्यांदा सूर्यदर्शन झाले. आता आठवडाभर पावसाची उसंत राहणार आहे. दरम्यान तुरळक ठिकाणी श्रावणसरी राहतील. त्यानंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे. ...
येथील जिल्हा परिषद विश्रामगृहात शनिवारी दारू पिऊन धिंगाणा घालत तेथील साहित्याची तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आला. संबंधित शाखा अभियंत्याने जिल्हा परिषद कार्यकारी अभियंत्यांना तसा अहवाल पाठविल्याने धिंगाणा घालणारे जिल्हा परिषद सदस्य कोण, याबाबत मोठे ...
गेल्या १८ दिवसांपासून चिखलदरा पर्यटनस्थळावर सूर्याचे दर्शन झाले नाही. दिवसभर दाट धुके, कधी, तर क्षणात धो-धो कोसळणारा पाऊस या विलोभनीय दृश्यासाठी राज्यभरातील हजारो पर्यटक येथे हजेरी लावत असताना पावसाळी वातावरणामुळे कपडे वाळत नसल्याची नवीन समस्या समोर ...
विदर्भाचे एकमेव पर्यटनस्थळ चिखलदरा येथे अलीकडच्या काळात विविध पॉइंटवर आत्महत्या आणि अपघातात पर्यटकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मागील पाच वर्षांत ५० पर्यटकांनी आत्महत्या केल्या, तर जवळपास ७५ अपघाती मृत्यू झाले. ...
विदर्भाच्या नंदनवनात शनिवार, रविवार या दोन दिवसांत तब्बल २० हजारांवर पर्यटकांनी चार हजारांपेक्षा अधिक वाहनांनी हजेरी लावली. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दाट धुके, डोळ्यांचे पारणे फेडणारा नयनरम्य नजारा, धो-धो कोसळणाऱ्या धबधब्याच ...