गोसे धरण व बॅक वाॅटर क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ व जलपर्यटनाला बैठकीत मान्यता देण्यात आली. एमपीडीसीच्या श्रद्धा जोशी यांनी जलपर्यटन प्रकल्पाविषयीचा आराखडा सादर केला. या जलपर्यटनातून दहा हजार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. ...
कणेरी (ता. करवीर) मठावर येऊन कर्नाटकचे मुख्यमंत्री जर कर्नाटक भवन बांधण्याची घोषणा करून मराठी माणसांच्या जखमेवर मीठ चोळणार असतील, तर शिवसेना त्याला विरोध करेल. ...