लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुख्यमंत्री

मुख्यमंत्री

Chief minister, Latest Marathi News

मुख्यमंत्रिपदासाठी शोभाक्का? भविष्याचा वेध घेऊन भाजप देऊ शकतो संधी - Marathi News | Shobhakka for the post of Chief Minister? BJP can give opportunities by looking into the future | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्रिपदासाठी शोभाक्का? भविष्याचा वेध घेऊन भाजप देऊ शकतो संधी

जुळेल समीकरण, भविष्याचा वेध घेऊन भाजप देऊ शकतो संधी ...

...तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात; भाजपाच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितले - Marathi News | ...then Ajit Pawar can become Chief Minister; The big BJP leader Raosaheb danve said it clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात; भाजपाच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितले

ते चांगले आणि धडाडीचे कार्यकर्ते आहेत. ते जे वक्तव्य करतात त्याकडे सध्या राज्याचे लक्ष लागून असते असं दानवेंनी सांगितले ...

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या काकाला अटक, स्वतःच्या भावाच्या हत्येचा आरोप - Marathi News | CM Jagan Mohan Reddy: Andhra Pradesh Chief Minister Jagan Mohan Reddy's uncle arrested, accused of killing his own brother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या काकाला अटक, स्वतःच्या भावाच्या हत्येचा आरोप

CM Jagan Mohan Reddy: 15 मार्च 2019 रोजी विवेकानंद रेड्डी यांची हत्या झाली होती. ते दिवंगत मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांचे भाऊ होते. ...

'नि:स्वार्थ सेवेचा वसा' जपणाऱ्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी बक्षिसाची संपूर्ण रक्कम केली सरकारला दान - Marathi News | Maharashtra Bhushan Award Winner Appasaheb Dharmadhikari donated full amount of his price money rs 25 Lakhs to Maharashtra Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'नि:स्वार्थ सेवेचा वसा' जपणाऱ्या आप्पासाहेबांकडून बक्षिसाची रक्कम दान

२५ लाख रूपयांचे बक्षिस मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याची कार्यक्रमातच केली घोषणा ...

"अजित पवार माझ्या पक्षात आले तर आनंदच, आम्ही त्यांना मुख्यमंत्री करू" - Marathi News | "If Ajit Pawar comes to my party, I will be happy, we will make him Chief Minister", Ramdas Athwale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अजित पवार माझ्या पक्षात आले तर आनंदच, आम्ही त्यांना मुख्यमंत्री करू"

अटकेच्या भीतीने एकनाथ शिंदे मातोश्रीत येऊन रडले असा दावा आदित्य ठाकरेंनी एका मुलाखतीत केला ...

देशातील ३० मुख्यमंत्र्यांपैकी २९ जण करोडपती, या राज्याचे मुख्यमंत्री सर्वात श्रीमंत, आकडेवारी आली समोर - Marathi News | 29 out of 30 Chief Ministers in the India are millionaires, the Chief Minister of Andhra Pradesh is the richest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील ३० मुख्यमंत्र्यांपैकी २९ जण करोडपती, या राज्याचे CM सर्वात श्रीमंत, आकडेवारी समोर  

Richest Chief Ministers in India:  राजकीय नेत्यांची संपत्ती हा आपल्याकडे नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. एका रिपोर्टमधील माहितीनुसार देशातील ३० मुख्यमंत्र्यांपैकी २९ मुख्यमंत्री हे कोट्यधीश आहेत. ...

नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तात्काळ करुन अहवाल सादर करावा - मुख्यमंत्री   - Marathi News |  Chief Minister Eknath Shinde has ordered to submit panchnama of damaged crops immediately and submit report  | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तात्काळ करुन अहवाल सादर करावा - मुख्यमंत्री  

नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तात्काळ करुन अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.  ...

माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीला अपघात, सुदैवाने बचावले; घटनास्थळी पोलिस धावले - Marathi News | Accident to former Chief Minister's car; Luckily survived bhupendra singh hudda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीला अपघात, सुदैवाने बचावले; घटनास्थळी पोलिस धावले

गाडीला अपघात झाल्यानंतर ते दुसऱ्या गाडीने घिरायें गावातील नियोजित एका कार्यक्रमात सहभागी झाले.  ...