मातीचा गंध आपल्याला शेतीकडे, आपल्या जन्मभूमीकडे खेचून आणतो. जेंव्हा मी माझ्या जन्मभूमीत येतो, तेव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यक्त करतात. महाबळेश्वर तालुक्यातील दरे येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची शेती आहे. ...