लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुख्यमंत्री

मुख्यमंत्री

Chief minister, Latest Marathi News

सुनीता केजरीवाल बनणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री? व्हिडीओमधून मिळाले स्पष्ट संकेत, तर्कवितर्कांना उधाण   - Marathi News | Sunita Kejriwal will become the new Chief Minister of Delhi? Clear clues from the video, challenging the logic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुनीता केजरीवाल बनणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री? व्हिडीओमधून मिळाले स्पष्ट संकेत, तर्कवितर्कांना उधाण  

Sunita Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई होऊन त्यांची तुरुंगात रवानगी झाल्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल या दिल्लीचं मुख्यमंत्रिपद सांभाळण्याची शक्यता आहे. ...

इक्बालसिंह चहल झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त मुख्य सचिव; शुक्रवारी झाली नियुक्ती - Marathi News | Iqbal Singh Chahal became Chief Minister Eknath Shinde's Additional Chief Secretary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इक्बालसिंह चहल झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त मुख्य सचिव; शुक्रवारी झाली नियुक्ती

चहल हे गगराणी यांची मुख्यमंत्री कार्यालयातील जागा घेतील अशी चर्चा होती. ‘लोकमत’ने तसे वृत्तदेखील दिले होते. ...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ६ दिवस ईडी कोठडी; कार्यकर्ते रस्त्यावर - Marathi News | Delhi CM Arvind Kejriwal in ED custody for 6 days; Activists on the streets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ६ दिवस ईडी कोठडी; कार्यकर्ते रस्त्यावर

ईडीच्या अधिकाऱ्यांची हेरगिरी केल्याचा आराेप ...

मी २ दिवसांपूर्वी भाकित केलं होतं अगदी तसंच घडलंय...; आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांवर बरसले! - Marathi News | Exactly what I predicted 2 days ago happened Aditya Thackeray slams Chief Minister eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी २ दिवसांपूर्वी भाकित केलं होतं अगदी तसंच घडलंय...; आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांवर बरसले!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांचे ८०व्या वर्षी निधन - Marathi News | Former Chief Minister Barrister A. R. Antule's wife Nargis Antule passed away at the age of 80 | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांचे ८०व्या वर्षी निधन

पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मुंबईत घेतला अखेरचा श्वास ...

झारखंड: सूनबाईंनीही सोडले, सासऱ्याची वाट बिकट; हेमंत सोरेन यांच्या अडचणी संपेनात! - Marathi News | Jharkhand Sita Soren joins BJP now Hemant Soren in trouble for Lok Sabha Election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंड: सूनबाईंनीही सोडले, सासऱ्याची वाट बिकट; हेमंत सोरेन यांच्या अडचणी संपेनात!

आमदार सीता सोरेन यांनी ‘झामुमो’शी काडीमोड घेत केला भाजपात प्रवेश ...

Pakistan: "लाच मागितली तर अधिकाऱ्याचं डोकं फोडा अन् त्याच्या मुलांना थेट सांगा की..." - Marathi News | pakistan khyber pakhtunkhwa cm ali amin gandapur says break head who demands for bribe | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"लाच मागितली तर अधिकाऱ्याचं डोकं फोडा अन् त्याच्या मुलांना थेट सांगा की..."

Pakistan, CM Controversial Statement: पाकिस्तानातील एका प्रांताच्या मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले असून त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. 'लाच देणारे अन् घेणारे दोघेही नरकात जातील', असेही ते म्हणाले. ...

"... तेव्हाच अजित पवार मुख्यमंत्री होणार"; उपमुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना स्पष्टच सांगितलं - Marathi News | ... Only then will Ajit Pawar become Chief Minister; The Deputy Chief Minister made it clear in Pune khed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"... तेव्हाच अजित पवार मुख्यमंत्री होणार"; उपमुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना स्पष्टच सांगितलं

शिरुर मतदारसंघाील निवडणूक रंगतदार होणार असून खासदार अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील असा सामना रंगण्याची शक्यता आहे. ...