युद्धात आणि युद्धजन्य परिस्थितीत शहीद होणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपयांऐवजी 1 कोटी रुपयांचा मदतनिधी देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. ...
राज्यात भाजपाचाच मुख्यमंत्री होणार, असे या पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस आणि महाराष्टÑ प्रभारी सरोज पांडे यांनी जाहीर करून चोवीस तास उलटत नाही तोच शिवसेनेच्या वतीने भाजपाच्या मुख्यालयासमोरच फलकबाजी करण्यात आली आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असा टोला ल ...
देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र यांच्यावर लोकांचा विश्वास आहे, शिवसेनेबरोबर भाजपाची युती आहेच. मात्र कोणीही कल्पना विलास केला तरी मुख्यमंत्री भाजपाचाच होणार असं सरोज पांडे यांनी सांगितले होते. ...
सीसीटीव्हीच्या माध्यमातून नियम माेडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यातच वाहनचालकांना सावध करणारा बाेर्ड देखील विविध ठिकाणी लावण्यात आला आहे. ...
मुख्यमंत्री शिवसेनेचाच, भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ठरलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोणाचा या कोड्याचे उत्तर आधीच सुटलं असल्याचे सामनातून म्हटले आहे. ...