लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुख्यमंत्री

मुख्यमंत्री

Chief minister, Latest Marathi News

नाराज खासदार संभाजी राजे मातोश्रीवर; मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरू - Marathi News | MP Sambhaji Raje bhosale came on Matoshree; Meeting with Chief Minister uddhav thackrey begins | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाराज खासदार संभाजी राजे मातोश्रीवर; मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरू

कारभार असाच चालणार असेल तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल, असे संभाजी राजेंनी काल म्हटले होते. ...

वाईट नेता मिळणे ही महाराष्ट्राची चूक नाही, पण...; अमृता फडणवीसांची टीका - Marathi News | Having a bad leader was not Maharashtra’s Fault, But Staying with one is...; Criticism of Amrita Fadnavis on Uddhav thackrey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाईट नेता मिळणे ही महाराष्ट्राची चूक नाही, पण...; अमृता फडणवीसांची टीका

परवाच मुख्यमंत्री बंगल्यावरील एका बेडरूममध्ये उद्धव ठाकरेंचा द्वेष करणारा मजकूर लिहिलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये युटी वाईट आहेत, असे लहान मुलाच्या अक्षरात लिहिण्यात आले आहे. ...

आजी-माजी मुख्यमंत्री आज नाशकात - Marathi News |  Former chief minister in Nashik today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आजी-माजी मुख्यमंत्री आज नाशकात

राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे व विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे आजी-माजी मुख्यमंत्री रविवारी नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. ...

काळजीवाहू मुख्यमंत्री रघुबर दास यांच्यावर गुन्हा - Marathi News | Crime Against Caretaker Chief Minister Raghubar Das | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळजीवाहू मुख्यमंत्री रघुबर दास यांच्यावर गुन्हा

हेमंत सोरेन यांनी दाखल केली तक्रार ...

शंभर एकरावर होणार ऊस बेणे संशोधन केंद्र - Marathi News | The sugarcane weed research center will be on 100 acres | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शंभर एकरावर होणार ऊस बेणे संशोधन केंद्र

मुख्यमंत्री ठाकरे यांनी मराठवाड्यात वसंततदादा शुगर इन्स्टिुट्यूची उपशाखा अर्थात संशोधन केंद्र उभारणार असल्याची घोषणा केली. ...

Breaking News : सचिन तेंडुलकरने 'या' कारणांसाठी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट - Marathi News | Sachin Tendulkar meets Maharashtra's Chief Minister Uddhav Thackeray for 'these' reasons | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking News : सचिन तेंडुलकरने 'या' कारणांसाठी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट

यावेळी सचिनबरोबर भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावस्करही उपस्थित होते. ...

मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याचे शिवसैनिकांनी केले मुंडन - Marathi News | Shiv Sainikans had cut off hairs of Tiwari due to posting offensive on Facebook against chief minister | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याचे शिवसैनिकांनी केले मुंडन

उद्धव ठाकरेंविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला शिवसैनिकांनी चोप दिला. ...

सहकारी बॅँकांच्या विलीनीकरणाबाबत रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडिया अनुत्सुक? - Marathi News | Reserve Bank of India curious about merger of co-operative banks? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सहकारी बॅँकांच्या विलीनीकरणाबाबत रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडिया अनुत्सुक?

विशाल शिर्के  पुणे : सहकारातील अडचणीतील बँकांचे विलीनीकरण करून घेण्याबाबत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला राज्य सरकारने मुभा दिली आहे. ... ...