लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुख्यमंत्री

मुख्यमंत्री

Chief minister, Latest Marathi News

नागपुरात सव्वापाच हजाराहून अधिकांना मिळाली वैद्यकीय मदत - Marathi News | More than a five and quarter thousand medical help was received by officers in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सव्वापाच हजाराहून अधिकांना मिळाली वैद्यकीय मदत

मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून गरजूंना मदत करण्यात येते. २०१७ सालापासून ३७ महिन्यात नागपुरात मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून वैद्यकीय कारणांसाठी सव्वापाच हजाराहून अधिक नागरिकांना मदत मिळाली. ...

आई, येणं शक्य नाही...; वडिलांच्या निधनानंतर योगींचे भावनिक पत्र - Marathi News | UP cm yogi Adityanath would not join his father cremation due to lockdown sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आई, येणं शक्य नाही...; वडिलांच्या निधनानंतर योगींचे भावनिक पत्र

योगींचे वडील आनंद सिंह बिष्त यांनी सोमवारी दिल्ली येथील एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या मृत्यूचा निरोप मिळाला तेव्हा, योगी कोरोनासंदर्भात सुरू असलेल्या एका महत्वाच्या बैठकीत होते. ...

Coronavirus:...पण ‘त्या’ निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येतेय; संजय राऊतांची जहरी टीका - Marathi News | Coronavirus: Governor's house shouldn't become center for political conspiracy Said Shiv Sena MP Sanjay Raut pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus:...पण ‘त्या’ निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येतेय; संजय राऊतांची जहरी टीका

गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदावरुन एक शंका उपस्थित केली जात आहे. ...

ही तर बाबासाहेबांच्या घटनेची पायमल्ली : नितीन राऊत यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | This is the violation of Babasaheb's Constitution : Nitin Raut's letter to the Chief Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ही तर बाबासाहेबांच्या घटनेची पायमल्ली : नितीन राऊत यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्याचे मुख्य सचिव यांनी काढलेल्या परिपत्रकावरून कोरोना विषाणूचे संकट लक्षात घेता २० एप्रिलपासून घरोघरी वर्तमानपत्रांच्या वितरणावर निर्बंध राहील, असे स्पष्ट केले आहे. ...

शासकीय विभागांवर मोठे आर्थिक निर्बंध लागू - Marathi News | Greater financial restrictions apply to government departments | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शासकीय विभागांवर मोठे आर्थिक निर्बंध लागू

वित्त विभागाचा निर्णय : शासकीय थकबाकी वसूल करूनच देणार अनुदान ...

सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्टतर्फे ७३ वा समाधी सोहळा रद्द करून १५ लाखांची मदत - Marathi News | Sadhguru Shankar Maharaj Samadhi Ceremony cancelled and help of Rs 15 lakhs funds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्टतर्फे ७३ वा समाधी सोहळा रद्द करून १५ लाखांची मदत

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १० लाख व ससूनला ५ लाख ...

...तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागणार! - Marathi News | The Governor will seek legal advice for Thackeray's appointment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागणार!

लॉकडाउन संपल्यानंतर निवडणूक होणार जाहीर ...

corona virus : कचरा वेचणाऱ्या महिलेचं दातृत्व महान,कोरोनाच्या लढाईसाठी १५ हजार रुपये दान  - Marathi News | corona virus : Garbage collect women donation of 15000 rupees for corona against fight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :corona virus : कचरा वेचणाऱ्या महिलेचं दातृत्व महान,कोरोनाच्या लढाईसाठी १५ हजार रुपये दान 

महिन्याला अवघे पाच ते सहा हजार रुपये मिळतात. पण तरीही गवळणबाईंच्या मनाच्या श्रीमंतीची तुलना कशासोबतच होऊ शकणार नाही... ...