मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी काही राज्यातील जनतेलाच प्रश्न विचारला. लॉकडाऊन करायचं का नाही? असे म्हणत लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. यावेळी, माझ्या प्रश्नाचं उत्तरही तुम्ही घरात बसून दिलं असेल, हो किंवा नाही... असं ...
स्थानिक प्रशासनासह राज्य सरकारने उपाययोजनांना सुरुवात केली आहे. आता कोरोनाच्या पुन्हा झालेल्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी नियोजित वेळेनुसार नागरिकांशी संवाद साधला. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी उदयनराजे आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आले होते. तिथे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाबाबत या भेटीमध्ये चर्चा झाली. त्यानंतर, उदयनराजेंनी भेटीबाबतचा खुलासा केला आहे ...
साताऱ्यात आधुनिक लष्करी प्रशिक्षण केंद्र आणण्याचा संकल्प सांगत उदयनराजेंनी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची भेट घेतली. सैनिकांच्या या सातारा जिल्ह्यात छावणी उभारली गेली तर ती नव्या पिढीला प्रेरणादायी असेल. तसेच, ती अभिमानाची गोष्ट असेल. या छावणीच्या रूपा ...