CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha: मी कोरोना काळात फेसबुक लाईव्ह करतो होतो. या फेसबुक लाईव्हरील फीडबॅकमधून मिळालेल्या माहितीनुसार, याच फेसबुक लाईव्हमुळे महाराष्ट्रातील जनता मला त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य मानायला लागली, हीच माझी आयुष्यातील सर्वात ...
कोरोना कालावधीत आलेल्या अनुभवाचे कथन करताना, माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिमच मुळात चुकीची असल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोना कालवधीत आम्ही आरोग्य खात्याशी संपर्क केला, ...