लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुख्यमंत्री

मुख्यमंत्री

Chief minister, Latest Marathi News

जर बलात्काराचा आरोपी पळाला तर एन्काऊंटर पॅटर्नचा वापर केला पाहिजे; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य - Marathi News | assam cm himanta biswa sarma law and order encounter policy meeting with all police station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जर बलात्काराचा आरोपी पळाला तर एन्काऊंटर पॅटर्नचा वापर केला पाहिजे; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

Assam CM : कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी एन्काऊंटर पॉलिसी (Encounter Policy) योग्य असल्याचं आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचं मत. ...

Video : चंदीगढमध्ये भाजपच्या आंदोलनादरम्यान महिला पोलीस जखमी - Marathi News | Video: Woman Cop Injured During BJP Protest In Chandigarh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : चंदीगढमध्ये भाजपच्या आंदोलनादरम्यान महिला पोलीस जखमी

Woman Cop Injured : चंदीगडमध्ये झालेल्या निषेधादरम्यान एक महिला पोलिसही जखमी झाली. ...

अजून नाही बनू शकले पतीचे मृत्यू प्रमाणपत्र; चिडलेल्या पत्नीने योगी आदित्यनाथांकडे केली इच्छा मृत्यूची मागणी - Marathi News | Could not yet become husband's death certificate; wife richa dubey demanded euthanasia to up cm yogi adityanath | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अजून नाही बनू शकले पतीचे मृत्यू प्रमाणपत्र; चिडलेल्या पत्नीने योगी आदित्यनाथांकडे केली इच्छा मृत्यूची मागणी

Vikas Dubey Encounter : दुसरीकडे विकास दुबे याचे मृत्यूचे प्रमाणपत्र हे त्याचा मृत्यू होऊनही सापडलेले नाही.  ...

Uttarakhand : पुष्कर सिंह धामी होणार उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री, आज घेणार शपथ - Marathi News | Uttarakhand: Pushkar Singh Dhami will be the new Chief Minister of Uttarakhand, to be sworn in today | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Uttarakhand : पुष्कर सिंह धामी होणार उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री, आज घेणार शपथ

Uttarakhand New CM News Live : राज्याचे 11 मुख्यमंत्री म्हणून पुष्कर सिंह धामी आज संध्याकाळी सहा वाजता शपथ घेणार आहेत.   ...

...तर ममता बॅनर्जींनाही गमवावे लागू शकते मुख्यमंत्रिपद, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याने वाजवली धोक्याची घंटा - Marathi News | ... then Mamata Banerjee may have to lose CM post too, alarm bell rings with resignation of Uttarakhand CM | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर ममता बॅनर्जींनाही गमवावे लागू शकते मुख्यमंत्रिपद, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याने वाजवली धोक्याची घंटा

Mamata Banerjee News: तीरथ सिंह यांच्या मुख्यमंत्रिपदावर आलेले हे संकट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठीही डोकेदुखी बनू शकते. ...

“छत्रपती संभाजीराजे आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू, भाजपामधून बाहेर पडा”; ‘या’ पक्षाची ऑफर - Marathi News | Maratha Reservation: Chhatrapati Sambhaji Raje, we will make you the CM, Sambhaji Briged Offer | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“छत्रपती संभाजीराजे आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू, भाजपामधून बाहेर पडा”; ‘या’ पक्षाची ऑफर

या दौऱ्यात संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी संभाजीराजेंना प्रश्न विचारला. मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा अशी मागणी आपण का करत नाही? ...

इम्पिरिकल डाटासाठी आपणही पाठपुरावा करा, मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांना पत्र - Marathi News | Follow us for Imperial Data, CM's letter to the Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इम्पिरिकल डाटासाठी आपणही पाठपुरावा करा, मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांना पत्र

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने अलिकडेच राज्यपालांची भेट घेऊन एक निवेदन दिले होते ...

Uttarakhand : तीरथ सिंह रावतांच्या राजीनाम्यानंतर उत्तराखंडमध्ये राजकीय संकट, आज भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक! - Marathi News | tirath singh rawat resigns uttarakhand cm post bjp mla legislature party meeting saturday | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Uttarakhand : तीरथ सिंह रावतांच्या राजीनाम्यानंतर उत्तराखंडमध्ये राजकीय संकट, आज भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक!

Uttarakhand : उत्तराखंडच्या नवीन मुख्यमंत्र्यांसंदर्भात या बैठकीत घोषणा होण्याची शक्यता आहे. ...