लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुख्यमंत्री

मुख्यमंत्री

Chief minister, Latest Marathi News

चरणजितसिंग चन्नी की नवज्योतसिंग सिद्धू, कोण असेल काँग्रेसचा चेहरा? - Marathi News | Charanjit Singh Channi or Navjyot Singh Sidhu, who will be the face of Congress? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चरणजितसिंग चन्नी की नवज्योतसिंग सिद्धू, कोण असेल काँग्रेसचा चेहरा?

या सर्वेक्षणात विद्यमान मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी व नवज्योतसिंग सिद्धू या दोघांबाबत पंजाब काँग्रेसमध्ये कल काय आहे याची पाहणी करण्यात येत आहे. ...

KCR : "मी उद्धव ठाकरेंना भेटायला जाईन; भाजपाला केंद्रातून हटवून बंगालच्या खाडीत फेकायला हवं!" - Marathi News | KCR : "I will go to meet Uddhav Thackeray; the BJP should be removed from the Center and thrown into the Bay of Bengal!", Chadrashekhar rao on bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :KCR : "मी उद्धव ठाकरेंना भेटायला जाईन; भाजपाला केंद्रातून हटवून बंगालच्या खाडीत फेकायला हवं!"

भारताचं संविधान पुन्हा लिहिण्याची गरज आहे. आपल्या क्रांतीकारी विचारांना पुढे नेत युवकांनी आपल्या गरजांसाठी लढण्याची आवश्यकता आहे. देशात गुणात्मक बदल अपेक्षित आहे ...

"...तर आम्ही चंद्रशेखर राव यांना कन्याकुमारीतील 3 समुद्रात बुडवू"; रामदास आठवलेंचा हल्लाबोल - Marathi News | We will also drown them into the 3 oceans from Kanyakumari says Ramdas Athawale Over K Chandrashekar Rao statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर आम्ही चंद्रशेखर राव यांना कन्याकुमारीतील 3 समुद्रात बुडवू"; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

Ramdas Athawale And K Chandrashekar Rao : के. चंद्रशेखर राव यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या टीकेला आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

बाप रे... तब्बल 2360 किलो गांजा पकडला, पोलिसांकडून दोघांना अटक - Marathi News | Baap Re ... 2360 kg of cannabis seized in asam karmganj, two arrested by the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाप रे... तब्बल 2360 किलो गांजा पकडला, पोलिसांकडून दोघांना अटक

करीमगंज पोलिसांनी ट्विट करुन या घटनेची माहिती दिली आहे. ...

मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार; भाजप, काँग्रेस संभ्रमात - Marathi News | Chief Ministerial candidate; BJP, Congress in confusion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार; भाजप, काँग्रेस संभ्रमात

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत  मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून सुनील जाखड बाहेर पडले आहेत. ते निवडणूक लढविणार नाहीत आणि प्रचारही करणार नाहीत. ...

प्रजासत्ताक : 70 वर्षांपूर्वीची गोष्ट, प्रजेची सत्ता की प्रजेवर सत्ता? - Marathi News | Republic day article : Power of the people or power over the people? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रजासत्ताक : 70 वर्षांपूर्वीची गोष्ट, प्रजेची सत्ता की प्रजेवर सत्ता?

‘गण-ना-राज्य’- गणनेच्या क्लृप्तीने बहुमताचा भास म्हणजे गणराज्य नव्हे! स्वराज्य हे स्वत:च्या मर्जीचे राज्य नाही, तर ते स्वत:वर राज्य आहे. ...

Corona Lockdown: राज्यात पुन्हा कडकडीत बंद, तामिळनाडू सरकारने घोषित केला संपूर्ण लॉकडाऊन - Marathi News | Corona Lockdown: Corona's dire situation TN, complete lockdown issued by Tamil Nadu government MK Stalin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यात पुन्हा कडकडीत बंद, तामिळनाडू सरकारने जारी केला संपूर्ण लॉकडाऊन

जगभरात वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल 32 कोटींचा टप्पा पार केला असून 55 लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय, माफक दरातील वाळूसाठी नवं धोरण - Marathi News | Decisions in today's cabinet of maharashtra , find out who got what | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय, माफक दरातील वाळूसाठी नवं धोरण

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे भागभांडवल वाढविले ...