लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुख्यमंत्री

मुख्यमंत्री

Chief minister, Latest Marathi News

नवी मुंबई एअरपोर्ट, मेट्रोसह 'नैना' ही मुख्यमंत्री वॉररूमच्या कक्षेत - Marathi News | Navi Mumbai Airport Metro along with Naina within Chief Minister Warroom eknath shinde | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई एअरपोर्ट, मेट्रोसह 'नैना' ही मुख्यमंत्री वॉररूमच्या कक्षेत

सिडकोसह जलसंपदाच्या अनेक प्रकल्पांवर नियंत्रण, पाच टप्प्यांवर करणार काम ...

यंदाचा गणपती जोरदार आहे ना...! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले 'दगडूशेठ' गणपतीचे दर्शन - Marathi News | Chief Minister Eknath Shinde took darshan of Dagdusheth Ganpati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदाचा गणपती जोरदार आहे ना...! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले 'दगडूशेठ' गणपतीचे दर्शन

राज्यावरचे सर्व अरिष्ट, संकट, इडा-पिडा टळू देत, हीच गणरायाचरणी प्रार्थना केल्याचे एकनाथ शिंदे यांनी गणेशभक्तांशी बोलताना सांगितले ...

काही मुख्यमंत्रीही कारमध्ये लावत नाही सीट बेल्ट, नितीन गडकरी यांची उद्विग्नता - Marathi News | Even some Chief Ministers don't wear seat belts in their cars, Nitin Gadkari's concern | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काही मुख्यमंत्रीही कारमध्ये लावत नाही सीट बेल्ट, नितीन गडकरी यांची उद्विग्नता

आपण कोणत्याही अपघातावर कोणतेही भाष्य करू इच्छित नाहीत, असे गडकरी यांनी आयएएच्या ग्लोबल समिटमध्ये स्पष्ट केले. तथापि, सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर रस्ते सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. ...

"शिक्षणापासून कोणी वंचित राहता कामा नये", मुख्यमंत्र्यांनी साधला पुण्यातील शिक्षकांशी संवाद - Marathi News | No one should be deprived of education Chief Minister Eknath Shinde interacted with teachers in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"शिक्षणापासून कोणी वंचित राहता कामा नये", मुख्यमंत्र्यांनी साधला पुण्यातील शिक्षकांशी संवाद

एकनाथ शिंदे यांनी शिक्षकांचे प्रश्न, अडचणी समजून घेतल्या. त्यावर तातडीने मार्ग काढण्याचे आश्वासनही दिले ...

नाशिकचे आजोबा लयभारी, पंचाहत्तरीतही हौस न्यारी; 10 हजार जणांचा मोफत प्रवास - Marathi News | Grandfather Laybhari of Nashik, Haus Nyari even at seventy-five; Free travel for 10 thousand people | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकचे आजोबा लयभारी, पंचाहत्तरीतही हौस न्यारी; 10 हजार जणांचा मोफत प्रवास

पाच दिवसात तब्बल १० हजार ७१७ ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला तर अर्धेे तिकीटाचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठांची संख्या ८००७३ इतकी आहे. ...

बरंंय, सरकारने आमचा विचार तर केला; ७५ वर्षावरील ज्येष्ठांना बसमध्ये मोफत प्रवासाला सुरूवात - Marathi News | Well, the government thought of us; Free bus travel for seniors above 75 years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बरंंय, सरकारने आमचा विचार तर केला; ७५ वर्षावरील ज्येष्ठांना बसमध्ये मोफत प्रवासाला सुरूवात

अमृत ज्येष्ठ नागरिक योजना अर्थात ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवास आणि ६५ ते ७५ वर्षीय ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमध्ये सवलत योजनेचा प्रत्यक्ष लाभ शुक्रवार पासून मिळायला सुरूवात झाली. ...

Video: मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून विचारला जाब, पुण्यात नागरिकांच्या रोशाचा सामना - Marathi News | The Chief Minister Eknath Shinde convoy was stopped and asked to answer, facing the wrath of the citizens in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून विचारला जाब, पुण्यात नागरिकांच्या रोशाचा सामना

मुंबई बेंगलोर महामार्गावरून कामाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सायंकाळी साताऱ्याच्या दिशेने निघाले होते ...

Sambhajiraje: संभाजीराजेंनी मुख्यमंत्री शिंदेंचे मानले आभार, तर उद्धव ठाकरेंना लगावला टोला - Marathi News | Sambhajiraje: Sambhaji Raje thanked Chief Minister Shinde and criticized Uddhav Thackeray of shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संभाजीराजेंनी मुख्यमंत्री शिंदेंचे मानले आभार, तर उद्धव ठाकरेंना लगावला टोला

संभाजीराजेंनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे. ...