लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुख्यमंत्री

मुख्यमंत्री, मराठी बातम्या

Chief minister, Latest Marathi News

नवी मुंबई विमानतळाचे काउंटडाउन सुरू; नामकरणाचे काय? कृती समिती मुख्यमंत्र्यांना भेटणार - Marathi News | Navi Mumbai Airport countdown begins; What about naming? Action committee to meet Chief Minister | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळाचे काउंटडाउन सुरू; नामकरणाचे काय? कृती समिती मुख्यमंत्र्यांना भेटणार

सध्या हा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. ...

मंत्र्यांच्या पीएस, ओएसडीवर मुख्यमंत्री कार्यालयाचा 'वॉच'; कामाचे होणार मूल्यमापन - Marathi News | Chief Minister's Office 'watches' ministers' PS, OSDs; Work will be evaluated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्र्यांच्या पीएस, ओएसडीवर मुख्यमंत्री कार्यालयाचा 'वॉच'; कामाचे होणार मूल्यमापन

चुका केलेल्यांना दिली जात आहे समज ...

शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या कोकाटेंनी राजीनामा द्यावा; पुण्यातून काँग्रेसची मागणी - Marathi News | Manikrao Kokate who made fun of farmers should resign Congress demands from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या कोकाटेंनी राजीनामा द्यावा; पुण्यातून काँग्रेसची मागणी

असंवेदनशील कृषीमंत्र्याला मुख्यमंत्र्यांनी तातडीने घरचा रस्ता दाखवावा व महसूल यंत्रणेला आदेश देत नुकसानीत गेलेल्या पिकांचे पंचनामे करायचे आदेश द्यावेत ...

पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Women's Commission writes to Fadnavis over police delay in filing chargesheet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

गुन्ह्याची निर्गती ६० दिवसात होणे अपेक्षित असताना गुन्ह्याचे दोषारोपपत्र विहीत मुदतीत न्यायालयात सादर करण्यात आले नसल्याची गंभीर बाब निदर्शनास येत आहे ...

दहशतवादी हल्ल्यामुळे हादरले! आता CM अब्दुल्लांनी दिली ताकद, पहलगामध्येच घेतली मंत्रिमंडळ बैठक - Marathi News | Shaken by terrorist attack! Now CM Abdullah has given strength, cabinet meeting held in Pahalga itself | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी हल्ल्यामुळे हादरले! आता CM अब्दुल्लांनी दिली ताकद, पहलगामध्येच घेतली मंत्रिमंडळ बैठक

महिनाभरापूर्वी म्हणजे २२ एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन पठारावर तब्बल २६ पर्यटकांची दहशतवाद्यांनी हत्या केली. या घटनेनंतर पहलगामला पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी अब्दुल्ला सरकारने महत्त्वाची गोष्ट केली. ...

महापुराचे पाणी दुष्काळी भागाला देण्यास उद्धव ठाकरेंकडून खीळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप  - Marathi News | Uddhav Thackeray refuses to release flood water to drought hit areas Chief Minister Devendra Fadnavis allegations | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महापुराचे पाणी दुष्काळी भागाला देण्यास उद्धव ठाकरेंकडून खीळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप 

७२ तासांचा मुख्यमंत्री असताना मंजुरी ...

..तर निलंबित नाही बडतर्फ करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांना इशारा - Marathi News | then not suspended but dismissed, Chief Minister Devendra Fadnavis warns the police | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..तर निलंबित नाही बडतर्फ करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांना इशारा

सांगलीत पोलिस अधीक्षक कार्यालयाचे उद्घाटन ...

जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये - देवेंद्र फडणवीस  - Marathi News | Zilla Parishad Municipal elections in September October says Devendra Fadnavis | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी होणार?, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले

सांगलीत भाजपचा मेळावा, जिल्हा परिषदेनंतर महापालिका निवडणुकांचे संकेत ...