लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्तीसगड

छत्तीसगड

Chhattisgarh, Latest Marathi News

'सत्ताधारी पक्षाला पाच राज्यांतील निवडणुका जड' - Marathi News | Elections to the ruling party in five states are heavy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सत्ताधारी पक्षाला पाच राज्यांतील निवडणुका जड'

राजस्थानात बदल होईल. छत्तीसगड, मध्य प्रदेश येथे अटीतटीची लढत होईल. तेलंगणामध्ये काँग्रेस लढत देईल, पण तेलंगण राष्ट्र समिती सत्तेवर येईल, असे भाकीत राजकीय ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी केले. ...

लाट राहणार की... - Marathi News | tough battle for modi govt and bjp in rajasthan madhya pradesh chhatisgadh | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लाट राहणार की...

मोदींच्या सरकारने ज्या जोरात केंद्र व राज्यात आघाडी घेतली ती पाहता, त्यांना एवढ्या लवकर खाली पाहावे लागेल, असे कुणाला वाटले नव्हते. ...

पाच राज्यांच्या निवडणुका संपल्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होणार? - Marathi News | Petrol and diesel prices will go up due to elections in five states? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच राज्यांच्या निवडणुका संपल्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होणार?

पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका संपल्यामुळे केंद्र सरकार पुन्हा पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ करण्याच्या तयारीत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत एका लीटरमागे दोन ते अडीच रुपये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

EXIT POLL :  छत्तीसगडमध्ये भाजपा-काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर  - Marathi News | EXIT POLL: close fight between BJP & Congress in Chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :EXIT POLL :  छत्तीसगडमध्ये भाजपा-काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर 

छत्तीसगडमध्ये पंधरा वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजपाला काँग्रेसकडून कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे. ...

'साहेब! माझे घर कोणीतरी चोरले आहे, समजत नाही आता काय करू ?' - Marathi News | pm awas yojna 60 year old woman levels allegations on officials for not giving her the house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'साहेब! माझे घर कोणीतरी चोरले आहे, समजत नाही आता काय करू ?'

बिलासपूरमधील एका 60 वर्षीय महिलेने आपले घर चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. ...

छत्तीसगडमध्ये चकमक; आठ नक्षलवाद्यांना अटक - Marathi News | Chhattisgarh: 8 Naxals arrested in Dantewada | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये चकमक; आठ नक्षलवाद्यांना अटक

पोलिसांनी नक्षलवाद्यांचे कॅम्प उद्ध्वस्त केले आहे. तसेच, आठ नक्षलवाद्यांना अटक केली आहे.  ...

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी लीलावती रुग्णालयात दाखल  - Marathi News | Ajit Jogi Admitted To Mumbai Hospital After Breathing Trouble | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी लीलावती रुग्णालयात दाखल 

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांना छातीत दुखू लागल्यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.  ...

छत्तीसगडमध्ये कोणाचं येणार सरकार, 'या' 20 जागा ठरणार निर्णायक - Marathi News | Who will come to power in Chhattisgarh, 'this' will be the decisive factor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये कोणाचं येणार सरकार, 'या' 20 जागा ठरणार निर्णायक

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. ...