Chhattisgarh assembly election, Latest Marathi News
Chhattisgarh Assembly Election 2023 :- छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांसाठी ७ नोव्हेंबर व १७ नोव्हेंबर असे दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. बहुमतासाठी ४९ जागा जिंकाव्या लागणार आहेत. काँग्रेसचे भूपेश बघेल हे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढाई पहायला मिळणार आहे. कोण बाजी मारणार हे ३ डिसेंबरच्या निकालातून समजेल. Read More
Pravin Darekar criticizes Congress: भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी काँग्रेसचे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर मोठा आरोप केला आहे. ...
छत्तीसगडमध्ये निवडणुकीपूर्वी महादेव बेटिंग ॲप घोटाळ्यावरून राजकारण पेटले आहे. काल ईडीच्या कारवाईमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचं नाव समोर आल्याने भाजपा आक्रमक झाली आहे. त्यानंतर काँग्रसनेही भाजपावर पलटवार केला आहे. ...
Devendra Fadnavis: राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा भडका उडालेला असताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी छत्तीसगडमध्ये जाऊन विधानसभा निवडणूक प्रचारात सहभाग घेतला. ...