फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले? नागपूर - दीपावली मिलन कार्यक्रमात नृत्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच राष्ट्रवादी अजित पवार गटाने जिल्हाध्यक्षांना बजावली नोटीस मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील तातडीने ऑस्ट्रेलियाला जाणार, BCCIचे डॉक्टर्सही रुग्णालयातच थांबले निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक ठाणे - फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या संशयास्पद मृत्यूच्या निषेधार्थ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून केला निषेध मुंबई - घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे डॉक्टर महिलेच्या हातावरील अक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण 'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या... महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण... दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली चंद्रपूर - वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, चिमूर तालुक्यातील शिवरा येथील घटना आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली... भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले ८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया "साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
Chhattisgarh Assembly Election 2023 Result , मराठी बातम्या FOLLOW Chhattisgarh assembly election, Latest Marathi News Chhattisgarh Assembly Election 2023 :- छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांसाठी ७ नोव्हेंबर व १७ नोव्हेंबर असे दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. बहुमतासाठी ४९ जागा जिंकाव्या लागणार आहेत. काँग्रेसचे भूपेश बघेल हे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढाई पहायला मिळणार आहे. कोण बाजी मारणार हे ३ डिसेंबरच्या निकालातून समजेल. Read More
मुंगेली व महासमुंद जिल्ह्यात प्रचारसभांमध्ये पंतप्रधान म्हणाले की, छत्तीसगड लुटणे व स्वतःची तिजोरी भरणे हेच काँग्रेसचे उद्दिष्ट आहे. ...
भूपेश बघेल यांनी भाजपच्या या योजनेला तोडीस तोड योजना लागू करून अधिक मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. ...
Bhupesh Baghel : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिवाळीनिमित्त महिलांना मोठी भेट देण्याचं आश्वासन दिलं आहे. ...
दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांपैकी ९५३ उमेदवारांच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले आहे. ५ उमेदवारांचे शपथपत्र याेग्य पद्धतीने स्कॅन झालेले नाही, असे त्यात म्हटले आहे. ...
छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यातील बैकुंठपूर येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना खरगे म्हणाले की, भाजपला वाटते की, केवळ त्यांनीच हिंदूंचा ठेका घेतला आहे. ...
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्यात आला, असे गृहमंत्री अमित शाह म्हणाले. ...
भाजप आदिवासींना ‘वनवासी’ म्हणतो कारण आदिवासींनी मोठी आणि प्रगतीची स्वप्ने पाहावीत, असे त्यांना वाटत नाही, अशी टीका त्यांनी केली. ...
मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजप आणि काॅंग्रेसमध्ये थेट लढत आहे. ...