लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

'एक व्यक्ती तडफडत असून मदत पाहिजे'; निर्घृण खून करून डोंगराच्या पायथ्याशी मृतदेह जाळला - Marathi News | The body was cremated at the foot of the mountain by a brutal murder | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'एक व्यक्ती तडफडत असून मदत पाहिजे'; निर्घृण खून करून डोंगराच्या पायथ्याशी मृतदेह जाळला

पोलिसांच्या ११२ नंबर डायलवर शनिवारी मध्यरात्रीनंतर १ वाजून २८ मिनिटांनी कॉल आला. ...

जेव्हा बंदुकीने विमानांना दिला जात असे सिग्नल, चिकलठाणा विमानतळावर दोन बंदुकींचे जतन - Marathi News | Two guns saved at Chikalthana airport when the signal was given to the aircraft by gun, aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जेव्हा बंदुकीने विमानांना दिला जात असे सिग्नल, चिकलठाणा विमानतळावर दोन बंदुकींचे जतन

Aurangabad : स्वातंत्र्यापूर्वीच १९३६ मध्ये औरंगाबादचे विमानतळ कार्यान्वित झाले होते. त्या वेळी फ्लेअर गन अथवा व्हेरी पिस्टल अशी नावे असलेल्या बंदुकींनी सिग्नल दिला जात असे. ...

"पक्षातील 'त्या' नेत्यांचे भाजपकडून राजकीय एन्काऊंटर"; शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंचे टीकास्त्र - Marathi News | Neelam Gorhe | "Political encounter of party leaders from BJP"; Shiv Sena leader Neelam Gorhe slams BJP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"पक्षातील 'त्या' नेत्यांचे भाजपकडून राजकीय एन्काऊंटर"; शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंचे टीकास्त्र

"मधल्या काळात ज्यांना संधी मिळाल्या, त्यापेक्षा पंकजा मुंडे यांचे काम चांगले." ...

पर्यावरण वाचवण्याचा संदेश; औरंगाबादेतील जलतरणपटूने सलग चोवीसतास पोहून केला विक्रम - Marathi News | Save Environment message; Swimmer from Aurangabad swims for 24 consecutive hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यावरण वाचवण्याचा संदेश; औरंगाबादेतील जलतरणपटूने सलग चोवीसतास पोहून केला विक्रम

जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून जलतरणपटू राजेश भोसले यांनी सलग चोवीसतास पोहण्याची किमया केली आहे. ...

"औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव केंद्राकडे आलाच नाही"; भागवत कराडांचा गौप्यस्फोट - Marathi News | "Proposal for name changing of Aurangabad-Osmanabad has not reached to Center"; says Bhagwat Karad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव केंद्राकडे आलाच नाही"; भागवत कराडांचा गौप्यस्फोट

"उद्धव ठाकरे यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी काहीलोक चुकीची माहिती देत आहेत." ...

प्रभागात नाहीत अंतर्गत हद्दी; अ, ब, क अशी राहतील वॉर्डांना नावे, आरक्षणही चक्रानुक्रमे पडणार - Marathi News | The wards do not have internal boundaries; A, B, C will be the names of the wards, reservation also circulated | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रभागात नाहीत अंतर्गत हद्दी; अ, ब, क अशी राहतील वॉर्डांना नावे, आरक्षणही चक्रानुक्रमे पडणार

प्रभागाच्या मोठ-मोठ्या हद्दी पाहून अनेक माजी नगरसेवकांच्या पायाखालची वाळू घसरली. ...

शहर पाणीपुरवठ्याची सूत्रे आता सुनील केंद्रेकरांकडे; कामचुकारांना गुन्हे नोंदवण्याचा दिला इशारा - Marathi News | city water supply is in the hand of Divisional Commissioner Sunil Kendrekar; He warned the workers to report the crime | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहर पाणीपुरवठ्याची सूत्रे आता सुनील केंद्रेकरांकडे; कामचुकारांना गुन्हे नोंदवण्याचा दिला इशारा

काम केले नाही तर गुन्हे नोंदवण्याचा इशारा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिला आहे ...

'परीक्षेत एका बाकावर तिघे' प्रकरणी प्राथमिक अहवाल राज्य शासनाकडे, दोषींवर कारवाई अटळ - Marathi News | Preliminary report in the case of 'three students on one bench in the examination' to the state government, action against the culprits is inevitable | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'परीक्षेत एका बाकावर तिघे' प्रकरणी प्राथमिक अहवाल राज्य शासनाकडे, दोषींवर कारवाई अटळ

या गंभीर प्रकारात नेमकी चूक कुणाची आहे, याची चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करण्यात येईल ...