लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

मराठवाडा वैधानिक विकास मंडळ मुदतवाढीबाबत राज्यपालांशी चर्चा करणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही - Marathi News | Marathwada Statutory Development Board to discuss extension with Governor; Testimony of the Chief Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा वैधानिक विकास मंडळ मुदतवाढीबाबत राज्यपालांशी चर्चा करणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

विकास मंडळाला मुदतवाढ देण्यासंदर्भात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दुपारी विमानतळावर निवदेन दिले. ...

'मेमनचे हस्तक होण्यापेक्षा मोदींचे हस्तक होऊ', एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका - Marathi News | CM Eknath Shinde's harsh criticism on Uddhav Thackeray, says 'we will become Modi's hand rather than Memon's | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मेमनचे हस्तक होण्यापेक्षा मोदींचे हस्तक होऊ', एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

'सर्वचजण आमचा कार्यक्रम करायला टपले होते, पण आमचे पन्नास लोक ठाकरे गटाला पुरून उरले.' ...

'तुम्ही विरोधकांशी हातमिळवणी केली; पन्नास खोक्यांचा हिशोब देणार'- मुख्यमंत्री कडाडले - Marathi News | 'You joined hands with the opposition; Chief Minister eknath shinde slams shiv sena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'तुम्ही विरोधकांशी हातमिळवणी केली; पन्नास खोक्यांचा हिशोब देणार'- मुख्यमंत्री कडाडले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैठणच्या सभेतून विरोधरांवर जोरदार हल्लाबोल चढवला. ...

एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, NDRFच्या निकषांनुसार लम्पी आजारावर मदत - Marathi News | Eknath Shinde's Big Announcement: Help on lumpy disease as per NDRF norms | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, NDRFच्या निकषांनुसार लम्पी आजारावर मदत

लम्पी आजारावर एनडीआरएफचे निकष लावण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये झालाय, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. ...

ताई, मी सकाळी सहावाजेपर्यंत काम करतो; मुख्यमंत्री शिंदेंचे सुप्रिया सुळेंना जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | Tai, I work till six o'clock in the morning; Chief Minister Shinde's strong reply to Supriya Sule | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ताई, मी सकाळी सहावाजेपर्यंत काम करतो; मुख्यमंत्री शिंदेंचे सुप्रिया सुळेंना जोरदार प्रत्युत्तर

कोणी निंदा, कोणी वंदा विरोधकांचा टीका करणेच धंदा आहे. ...

Video: अनोखे आंदोलन! मुख्यमंत्री जाताच शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडत रस्त्याचे केले शुद्धीकरण - Marathi News | Video: A unique movement, when the Chief Minister Eknath Shinde left, the Shiv Sainiks cleaned the road by sprinkling gomutra | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: अनोखे आंदोलन! मुख्यमंत्री जाताच शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडत रस्त्याचे केले शुद्धीकरण

मुख्यमंत्री जाताच 'पन्नास खोके एकदम ओके' घोषणा देत शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत गोमूत्र शिंपडून केला निषेध ...

मुख्यमंत्र्यांच्या 'लाडूतुलेत' गोंधळ, स्थानिकांनी अवघ्या 21 सेकंदात पळवली 100 किलो मिठाई - Marathi News | Eknath Shinde | Aurangabad | Chaos in Chief Minister's 'Ladutula', people ran away with 100 kg sweets in Bidkin | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्र्यांच्या 'लाडूतुलेत' गोंधळ, स्थानिकांनी अवघ्या 21 सेकंदात पळवली 100 किलो मिठाई

एकनाथ शिंदेंच्या औरंगाबाद दौऱ्यात त्यांची मिठाईने तुला आयोजित केली होती. ...

वाहतूक प्रोटोकॉल नको म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पैठण दौऱ्यासाठी 'लालपरी'चा मार्गच बदलला - Marathi News | The route of 'Lalpari' changed for the Chief Minister's visit to Paithan who did not want traffic protocol | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाहतूक प्रोटोकॉल नको म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पैठण दौऱ्यासाठी 'लालपरी'चा मार्गच बदलला

''माझ्या ताफ्यासाठी वाहतूक रोखू नका' म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी 'एसटी'चा मार्गच बदलला. ...