लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

भगांर विक्रेत्यांचा सरकारला २०० कोटीं गंडा; केंद्रीय जीएसटी विभागाची औरंगाबादेत धाड - Marathi News | Rs 200 crore fraud to government from scrap sellers; Central GST department raids Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भगांर विक्रेत्यांचा सरकारला २०० कोटीं गंडा; केंद्रीय जीएसटी विभागाची औरंगाबादेत धाड

आयटीसी घोटाळ्यात दिल्लीतील व्यापाऱ्याला १८ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी ...

गंगापुरात वाळू माफियांना दणका;सातबाऱ्यावर टाकला ४६ कोटींचा बोजा - Marathi News | In Gangapur a burden of Rs 46 crore was imposed on Satbara of sand Mafia | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंगापुरात वाळू माफियांना दणका;सातबाऱ्यावर टाकला ४६ कोटींचा बोजा

महसूल विभागाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक मोहीम, महिनाभराच्या आत एकाच मंडळात दुसऱ्यांदा कारवाई ...

स्टार्टअप इकोसिस्टीमला चालना देण्यासाठी करार, 'मॅजिक'च्या माध्यमातून नवउद्योजकांसाठी व्यासपीठ उपलब्ध - Marathi News | Agreement to launch startup ecosystem, a platform for entrepreneurs through 'Magic' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्टार्टअप इकोसिस्टीमला चालना देण्यासाठी करार, 'मॅजिक'च्या माध्यमातून नवउद्योजकांसाठी व्यासपीठ उपलब्ध

कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची प्रमुख उपस्थिती होती. ...

दुसऱ्या लाटेत ‘ब्लॅक’मध्ये खरेदी केले, आता १४ हजार रेमडेसिविर पडून - Marathi News | Remdesivir bought in 'Black' in the second wave, now 14,000 remdeisivir remained | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुसऱ्या लाटेत ‘ब्लॅक’मध्ये खरेदी केले, आता १४ हजार रेमडेसिविर पडून

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने अवघ्या महिनाभरात परतीचा प्रवास सुरू केला आहे. त्यातही शहरात ९२ टक्के रुग्ण घरीच बरे होत आहेत. त्यामुळे रुग्णालयांत कोविड औषधी, ऑक्सिजनचा वापरच कमी झाला आहे. ...

चंद्रकांत खैरेंच्या खासदारकीची सोयगावातून मुहूर्तवेढ, अब्दुल सत्तारांनी पेढा भरवून केली घोषणा - Marathi News | Chandrakant Khaire will be Aurangabad's next MP, announced by the Minister of State Abdul Sattar in Soyagaon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चंद्रकांत खैरेंच्या खासदारकीची सोयगावातून मुहूर्तवेढ, अब्दुल सत्तारांनी पेढा भरवून केली घोषणा

मंगळवारी सोयगाव नंगरपंचायतीत नगराध्यक्ष अन उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणूक पार पडली. यावेळी औरंगाबादचे भावी खासदार म्हणून शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेच असणार, अशी अब्दुल सत्तार यांनी घोषणा केली. ...

बजेटमध्ये हास्यास्पद तरतूद! सांगा, १ हजार रुपयांत कसे होणार माॅडेल रेल्वे स्टेशन ? - Marathi News | Ridiculous provision in the budget! Please tell, In 1 thousand Rs how to became | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बजेटमध्ये हास्यास्पद तरतूद! सांगा, १ हजार रुपयांत कसे होणार माॅडेल रेल्वे स्टेशन ?

२०१५ मध्ये केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते शिलान्यास; पण अजूनही कामाला मुहूर्त नाही ...

किटद्वारे घरीच कोरोना टेस्ट, ९०८ जण बनले स्वतःच डॉक्टर! - Marathi News | Corona test at home with the kit, 908 people became doctors themselves! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :किटद्वारे घरीच कोरोना टेस्ट, ९०८ जण बनले स्वतःच डॉक्टर!

औषध प्रशासनाकडून किटच्या विक्री आणि साठ्याचा ‘हिशेब’ ठेवणे सुरू ...

पर्यटकांसाठी खुशखबर!...आता अंधारात अधिक तेजाळणार 'दख्खनका ताज' अन् परिसर - Marathi News | Good news for tourists! ... Now the 'Deccan Crown' Bibi-ka-maqbara and its surroundings will be brighter in the dark | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यटकांसाठी खुशखबर!...आता अंधारात अधिक तेजाळणार 'दख्खनका ताज' अन् परिसर

बीबी का मकबरा अन् परिसरातील कलाकुसर अंधारल्यावरही पाहता येणार ...