Chhatrapati Sambhaji Nagar Latest News FOLLOW Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News
अगोदरच पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी तीन ते चार दिवस लागतील. ...
सिल्लोड तालुक्यातील पळशी येथील घटना; प्रत्येकजण आपली मुले शाळेत किंवा घरी आहेत का याचा शोध घेत आहे. ...
घर, अंगण प्रकाशमान करणारा लाइनमन निलंबित, महापालिका प्रशासक चाैधरी यांची पहिली कारवाई ...
जिल्ह्यात आतापर्यंत शहरातील दोन आणि ग्रामीण भागातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...
केंद्रीय युवक महोत्सवात विद्यार्थ्यांना सहभागी करून जबाबदारी पार पाडा, कुलगुरूंचे महाविद्यालयांना आवाहन ...
यावर्षीच्या मिरवणुकीत एकही डीजे वाजविण्यात आला नाही. वेळेत मिरवणूक सुरू केली. मध्यरात्री १२ वाजता सर्व मंडळांनी वाद्य बंद केले. हे औरंगाबादसाठीच नव्हे, तर महाराष्ट्रासाठी उदाहरण ठरले आहे. ...
हे सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही. त्यांच्यात सोबत गेलेल्या लोकांमध्ये हळूहळू नाराजी उघड होत आहे ...
शिक्षकाची पत्नी गर्भवती असल्याने माहेरी गेली होती, त्यामुळे घराला कुलूप होते ...