लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

राखी बांधल्यानंतर मानलेल्या बहिणीवर आठवडाभरातच केला अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी - Marathi News | After tying the rakhi, the supposed sister was raped within a week; Accused sentenced to 20 years hard labor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राखी बांधल्यानंतर मानलेल्या बहिणीवर आठवडाभरातच केला अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी

आरोपीने अत्याचार करून मोबाइलमध्ये चित्रण केले. कोणाला काही सांगितल्यास ते व्हायरल करण्याची धमकी दिली. ...

'संभाजीनगर' नामांतराला विरोध; औरंगाबादेत कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरु - Marathi News | Opposition to renaming 'Sambhajinagar'; Resignation session of Congress office bearers begins in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'संभाजीनगर' नामांतराला विरोध; औरंगाबादेत कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरु

आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत याचे पडसाद उमटणार आहेत. ...

‘औरंगाबाद’च्या नामांतराला विरोध; पुन्हा एकदा कायदेशीर लढ्याचा निश्चय - Marathi News | Opposition to renaming ‘Aurangabad’; Once again the determination of the legal fight | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘औरंगाबाद’च्या नामांतराला विरोध; पुन्हा एकदा कायदेशीर लढ्याचा निश्चय

यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला नावे बदलण्याशिवाय दुसरे काम नाही का? विकासकामे संपली का? अशा शब्दांत फटकारले होते. ...

गुड न्यूज! औरंगाबादहून आता रेल्वेने रोज जा पुण्याला; नांदेड-हडपसर रेल्वेचा झाला विस्तार - Marathi News | Good news! From Aurangabad now go to Pune daily by train; The Nanded-Hadapsar railway was expanded | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुड न्यूज! औरंगाबादहून आता रेल्वेने रोज जा पुण्याला; नांदेड-हडपसर रेल्वेचा झाला विस्तार

४ जुलैपासून नियमित धावणार रेल्वे, ‘लोकमत’ने वेधले होते लक्ष ...

संभाजीनगर नामकरणाचा ३४ वर्षांचा प्रवास; आता निर्णय केंद्राकडे, वाचा पुढील कायदेशीर प्रक्रिया - Marathi News | 34 years journey of naming Sambhajinagar; Now the ball is in the court of the Central Government, know next legal steps | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संभाजीनगर नामकरणाचा ३४ वर्षांचा प्रवास; आता निर्णय केंद्राकडे, वाचा पुढील कायदेशीर प्रक्रिया

३४ वर्षांपासून औरंगाबादचे संभाजीनगर करण्याबाबतची राज्य सरकारच्या पातळीवरील पहिली पायरी पूर्ण झाली ...

औरंगाबाद आता ‘संभाजीनगर’, तर उस्मानाबाद नव्हे ‘धाराशीव’; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय - Marathi News | Aurangabad is now Sambhajinagar, not Osmanabad Dharashiv; Big decision of the thackeray cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगाबाद आता ‘संभाजीनगर’, तर उस्मानाबाद नव्हे ‘धाराशीव’; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

सामान्य प्रशासन विभागाकडून आलेल्या नामांतराच्या प्रस्तावांना मान्यता दिल्यानंतर आता ते केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहेत. ...

औरंगाबाद महापालिका आयुक्तांची बदली; अभिजित चौधरी यांची नियुक्ती - Marathi News | Transfer of Aurangabad Municipal Commissioner astik kumar pande; Appointment of Abhijit Chaudhary as new Commissioner | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद महापालिका आयुक्तांची बदली; अभिजित चौधरी यांची नियुक्ती

मुंबईचे पोलीस आयुक्त पदी आयपीएस अधिकारी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर औरंगाबादचे पालिका आयुक्त बदलण्यात आले आहेत. ...

'या दलाल नेत्यांवर थुंका, चपलांचे हार घाला', औरंगाबादच्या नामांतरावरुन जलील आक्रमक - Marathi News | Aurangabad | Sambhajinagar | 'Spit on these broker leaders, slap them', MP Imtiaz Jalil aggressive over name changing of Aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'या दलाल नेत्यांवर थुंका, चपलांचे हार घाला', औरंगाबादच्या नामांतरावरुन जलील आक्रमक

गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करावे अशी मागणी होती. त्याला अखेर मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. ...