लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

Video: महादेवाचा नंदी दूध पितो, औरंगाबादेत अफवेने उसळली गर्दी; पोलिसांची धाव - Marathi News | Video: Mahadev's Nandi drinks milk, crowd rushes in Aurangabad, police run | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: महादेवाचा नंदी दूध पितो, औरंगाबादेत अफवेने उसळली गर्दी; पोलिसांची धाव

या सुखद घटनेचा महिलांना मोठा आनंद झाल्याचे काही महिलांच्या तोंडातून ऐकावयास मिळाले. परंतु शेवटपर्यंत ही अफवाच असल्याचे बोलले जात आहे. ...

अपघात की आत्महत्या? रुळावर बसलेल्या दोघांच्या रेल्वेच्या धडकेत उडाल्या ठिकऱ्या - Marathi News | Accident or suicide? The two, who were sitting on the tracks, were hit by a train | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपघात की आत्महत्या? रुळावर बसलेल्या दोघांच्या रेल्वेच्या धडकेत उडाल्या ठिकऱ्या

हा अपघात की आत्महत्या; हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. ...

मुले गुटगुटीत, पण लठ्ठ तर नाहीत ना ? लहान वयातील लठ्ठपणा ठरू शकतो धोकादायक - Marathi News | Kids are grumpy, but not obese, are they? Childhood obesity can be dangerous | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुले गुटगुटीत, पण लठ्ठ तर नाहीत ना ? लहान वयातील लठ्ठपणा ठरू शकतो धोकादायक

जागतिक स्थूलता दिन : ४० टक्के मुले लठ्ठ, मोबाईलचा सतत वापर, जंकफूड आणि मैदानी खेळ बंद झाल्याने मुलांमध्ये लठ्ठपणा वाढीला हातभार लागत आहे. ...

दारूच्या ट्रकलाच चढते झिंग, उतारावरून घरंगळत गेल्याने पाच दुचाकींचा चुराडा - Marathi News | Five two-wheelers smashed as liquor loaded truck skidded off the ramp | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दारूच्या ट्रकलाच चढते झिंग, उतारावरून घरंगळत गेल्याने पाच दुचाकींचा चुराडा

पंढरपुरात मद्याने भरलेला उभा ट्रक उतारावरून सरकत-सरकत पुढे गेल्याने या ट्रकखाली सापडून पाच दुचाकींचा चुराडा झाला. ...

लेकीच्या धाडसाने वाचले पित्याचे प्राण; दुचाकीवर १०० किमीचा प्रवास करीत पोहोचविले दवाखान्यात - Marathi News | Father's life saved by daughter's courage; She traveled paralyzed dad along with mom 100 km on a two-wheeler and reached the hospital on time | Latest beed News at Lokmat.com

बीड :लेकीच्या धाडसाने वाचले पित्याचे प्राण; दुचाकीवर १०० किमीचा प्रवास करीत पोहोचविले दवाखान्यात

औट्रम घाटासारखा खडतर प्रवास करत अर्धांगवायू झालेल्या पित्यास वेळेवर उपचार मिळाल्याने वाचले प्राण ...

नवीन आराखड्यानुसार शहरात १२६ वॉर्ड, ४२ प्रभाग; राजकीय पक्ष, इच्छुक लागले कामाला - Marathi News | According to the new layout, the city has 126 wards, 42 wards; willing Political parties, leaders starts work | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवीन आराखड्यानुसार शहरात १२६ वॉर्ड, ४२ प्रभाग; राजकीय पक्ष, इच्छुक लागले कामाला

नवीन आराखड्यानुसार एक वॉर्ड ९ ते १० हजार लोकसंख्येचा असणार आहे. ३ वॉर्डांच्या एका प्रभागाची लोकसंख्या जवळपास ३० हजार असेल. ...

अति वेगाने जीव गमावला; भरधाव दुचाकींच्या धडकेत दोघे जागीच ठार - Marathi News | Lost his life due to harsh driving; two bike rider killed on the spot in a collision with a two-wheeler | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अति वेगाने जीव गमावला; भरधाव दुचाकींच्या धडकेत दोघे जागीच ठार

अपघातानंतर एक दुचाकी रस्त्यापासून दोनशे मिटर अंतरावर फेकली गेली.  तर बुलेटच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. ...

दोन वर्षांनंतर झाला बारावीचा ऑफलाईन पेपर; जिल्ह्यातील ४४० केंद्रांवर पार पडली परीक्षा - Marathi News | 12th std's offline paper after two years; 440 Exams centers in Aurangabad district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन वर्षांनंतर झाला बारावीचा ऑफलाईन पेपर; जिल्ह्यातील ४४० केंद्रांवर पार पडली परीक्षा

जिल्ह्यातील ५८ हजार ३४३ विद्यार्थी परिक्षेला बसले आहेत. ...