लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

वाळू ठेक्याबाबत शासन निर्णय डावलला,महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना खंडपीठाची नोटीस - Marathi News | Aurangabad Bench notice to Minister of State for Revenue Abdul Sattar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळू ठेक्याबाबत शासन निर्णय डावलला,महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना खंडपीठाची नोटीस

Abdul Sattar News: ठेकेदाराला कुठल्याही परिस्थितीत वाळू ठेक्याचे स्थळ बदलून मिळणार नाही व मुदतही वाढवून मिळणार नाही, असा शासन निर्णय १२ मार्च २०१३ ला शासनाने जाहीर केला होता. ...

शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका; काढणीला आलेल्या रब्बी पिकांसह फळबागांचे नुकसान - Marathi News | Unseasonal rains hit farmers; Damage to fruit farming including rabbi crops | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका; काढणीला आलेल्या रब्बी पिकांसह फळबागांचे नुकसान

काढणीला आलेली ज्वारी आणि सुर्यफुल, कांदा पिकांना अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. ...

औरंगाबादेत डिप्लोमा ते अमेरिकन कंपनीचे उपाध्यक्षपद;शहरातील तरुणाच्या प्रगतीचा चढताक्रम - Marathi News | Admirable! Diploma in Aurangabad and MBA abroad; aurangabad's student now work as vice president of American company | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत डिप्लोमा ते अमेरिकन कंपनीचे उपाध्यक्षपद;शहरातील तरुणाच्या प्रगतीचा चढताक्रम

शालेय शिक्षण स. भु. शाळेत झाल्यानंतर त्यांनी शासकीय तंत्रनिकेतनमधून पदविका व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून यांत्रिकी अभियांत्रिकीची पदवी घेतली. ...

ग्रीन औरंगाबाद! प्रवासी-मालवाहतुकीसाठी शहरातील रस्त्यांवर उतरले शंभराच्यावर इलेक्ट्रिक रिक्षा - Marathi News | Green Aurangabad! Hundreds of electric rickshaws landed on city streets for passenger and goods transport | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्रीन औरंगाबाद! प्रवासी-मालवाहतुकीसाठी शहरातील रस्त्यांवर उतरले शंभराच्यावर इलेक्ट्रिक रिक्षा

इंधनाच्या वाढत्या दरामुळे गेल्या काही वर्षांत ई-वाहनांची संकल्पना आता सर्वसामान्यांमध्ये हळूहळू रुजत आहे. ...

राज्यात फौजदारांच्या २३६० जागा रिक्त; सहायक उपनिरीक्षक, पोलीस अंमलदारांना बढतीची संधी - Marathi News | 2360 vacancies for faujdars in the state;Opportunity for promotion to Assistant Sub-Inspector, Police Officers | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राज्यात फौजदारांच्या २३६० जागा रिक्त; सहायक उपनिरीक्षक, पोलीस अंमलदारांना बढतीची संधी

पोलीस अंमलदारांना बढती देऊन पोलीस उपनिरीक्षक बनविले जाणार आहे. ...

तलप ठरली जीवघेणी! बिडी पेटविताना गळ्यातील रुमालच पेटला; गंभीर भाजलेल्या वृद्धाचा मृत्यू - Marathi News | The handkerchief around his neck caught fire while lighting the bidi; Severe burns old man dies during treatment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तलप ठरली जीवघेणी! बिडी पेटविताना गळ्यातील रुमालच पेटला; गंभीर भाजलेल्या वृद्धाचा मृत्यू

घरी बसलेले असताना त्यांना बिडी ओढण्याची तलप झाली. यामुळे त्यांनी खिशातील बिडी तोंडात धरून पेटविण्यासाठी आगकाडी काढली आणि दुर्घटना झाली. ...

मुंबई, पुण्याच्या खवय्यांना लागली गदानातील बचत गटाच्या कारल्याच्या लोणच्याची गोडी - Marathi News | Mumbai, Pune eateries have a taste of the caramel pickle of the self-help group in Gadana | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुंबई, पुण्याच्या खवय्यांना लागली गदानातील बचत गटाच्या कारल्याच्या लोणच्याची गोडी

Women's Day Special गदाना येथील वैशाली प्रशांत गदानकर आणि अनिता बबन खाडे यांच्यासह अन्य आठ महिलांनी एकत्र येऊन डिसेंबर २०१९ मध्ये स्वयंसाहाय्यता बचत गटाची स्थापना केली. ...

मनपाचे प्रयोग! भव्य इमारतीसाठी ४० वर्षांपासूनची एका रांगेतील मोजून फक्त तीनच दुकाने पाडली - Marathi News | Aurangabad Municipal Corporation experiments! Only three shops were demolished in a row, which was an obstacle for the grand building | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपाचे प्रयोग! भव्य इमारतीसाठी ४० वर्षांपासूनची एका रांगेतील मोजून फक्त तीनच दुकाने पाडली

महापालिकेच्या यंत्रणेला इमारतीसमोरील ३ दुकाने पाडण्यासाठी कोणी प्रवृत्त केले. या कारवाईचा ‘केंद्र’बिंदू कोण यावर मनपाच्या अधिकाऱ्यांनी उघडपणे सांगण्यास नकार दिला. ...