लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

शिवसेनेसाठी मशाल चिन्ह शुभ; या चिन्हावरच मोरेश्वर सावे झाले होते औरंगाबादचे खासदार - Marathi News | Mashal symbol auspicious for Shiv Sena; It was on this sign that Moreshwar became an MP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेसाठी मशाल चिन्ह शुभ; या चिन्हावरच मोरेश्वर सावे झाले होते औरंगाबादचे खासदार

‘मशाल’सोबत शिवसेनेचे जुने नाते, याच चिन्हावर १९८९ साली औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार मोरेश्वर सावे यांनी निवडणूक लढविली होती. ...

मशाल चिन्हं मिळाल्याने फटाके फोडून शिवसेनेने केला जल्लोष - Marathi News | Shiv Sena cheered by bursting firecrackers after receiving torch symbols | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मशाल चिन्हं मिळाल्याने फटाके फोडून शिवसेनेने केला जल्लोष

निवडणूक चिन्हं अंधेरी निवडणूकीपुरत असले शिवसेनेच्यावतीने सकाळी क्रांतीचौकात मशाल चिन्हं मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ...

‘विकी डोनर’ होणे आता बंद, एकाच दाम्पत्यासाठी देता येणार ‘स्पर्म’ - Marathi News | Being a 'vicky donor' is now closed, 'sperm' can be given for a single couple | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘विकी डोनर’ होणे आता बंद, एकाच दाम्पत्यासाठी देता येणार ‘स्पर्म’

नवीन कायदा आला पण अंमलबजावणीसाठी गाईड लाईनची प्रतीक्षा ...

मोठी बातमी: विद्यापीठाच्या कुलसचिव जयश्री सुर्यवंशी यांचा राजीनामा - Marathi News | Big News: Dr. Babasaheb Ambedkar University's registar Jayashree Suryavanshi resigns | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी: विद्यापीठाच्या कुलसचिव जयश्री सुर्यवंशी यांचा राजीनामा

कुलगुरू यांनी राजीनामा मंजूर केला आहे. ...

थांबलेल्या व्हॅनला भरधाव ट्रकची धडक, एक ठार दोन गंभीर जखमी: झाल्टा फाटा येथील घटना - Marathi News | Speeding truck hits parked van, one dead, two seriously injured: incident at Zalta Fata | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :थांबलेल्या व्हॅनला भरधाव ट्रकची धडक, एक ठार दोन गंभीर जखमी: झाल्टा फाटा येथील घटना

नातेवाइकांना भेटण्यासाठी निघालेल्या पिकअपला भरधाव वेगात येत आयशरने जोरदार धडक दिली. ...

बहिणीच्या शिक्षणासाठी मंगळसूत्रांची चोरी करणाऱ्यास बेड्या, मेहनत न करता पैसे कमाविण्याचा फंडा - Marathi News | Chains to those who stole mangalsutras for sister education | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बहिणीच्या शिक्षणासाठी मंगळसूत्रांची चोरी करणाऱ्यास बेड्या, मेहनत न करता पैसे कमाविण्याचा फंडा

आई-वडिलांचे निधन झाल्यामुळे बहिणीच्या शिक्षणासह घर खर्चासाठी भागविण्यासाठी एका तरुणाने चोरी करण्याचा मार्ग पत्करला. ...

महाविद्यालयांचे ६ महिन्यांत नॅक मूल्यांकन करा, अन्यथा कारवाई - Marathi News | NACC evaluation of colleges within 6 months, otherwise action will be taken | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाविद्यालयांचे ६ महिन्यांत नॅक मूल्यांकन करा, अन्यथा कारवाई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सोमवारी प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कुलपती तथा राज्यपाल यांचे सचिव संतोष कुमार यांच्या उपस्थितीत ३ विद्यापीठांचा आढावा घेण्यात आला. ...

सिटी बसमधून डोके बाहेर काढणे जीवावर बेतले; ९ वीतील विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू - Marathi News | Sticking head out of a city bus cost life; Class 9 student died on the spot in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिटी बसमधून डोके बाहेर काढणे जीवावर बेतले; ९ वीतील विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

बसमध्ये चढल्यानंतर त्याने अचानक बाहेर डोके काढले. ...