लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

मंत्री चंद्रकांत पाटील यांना मराठा आरक्षण उपसमितीतून काढा - Marathi News | Remove Minister Chandrakant Patil from Maratha Reservation Sub-Committee demand by Jhunjar Chhava | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मंत्री चंद्रकांत पाटील यांना मराठा आरक्षण उपसमितीतून काढा

व्हायरल ‘ऑडिओ क्लिप’मागेही चंद्रकांत पाटीलच असल्याचा झुंजार छावाचा आरोप ...

ना मिळाले हेलिकॅप्टर, ना मिळाली भरलेली लाखोंची रक्कम; औरंगाबादच्या यात्रेकरूंना गंडविले - Marathi News | Neither received the helicopter, nor received the amount of lakhs paid; fraud with Pilgrims of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ना मिळाले हेलिकॅप्टर, ना मिळाली भरलेली लाखोंची रक्कम; औरंगाबादच्या यात्रेकरूंना गंडविले

हेलिकाॅप्टरने प्रवास लवकरात लवकर होणार असल्याचे समजून पुढील केलेल्या निवासाच्या बुकिंगचे गणित कोलमडले. ...

संदीपान भूमरेंचा सरकारी दवाखान्यावर भरवसा; पाहणी दौऱ्यात घेतले दंतोपचार - Marathi News | Sandipan Bhumre's reliance on government hospitals; Dental treatment taken during inspection visit | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संदीपान भूमरेंचा सरकारी दवाखान्यावर भरवसा; पाहणी दौऱ्यात घेतले दंतोपचार

पालकमंत्र्यांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेतल्याने सरकारी रुग्णालयांवरचा विश्वास वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ...

‘बुद्धं सरणं गच्छामी’, हजारो उपासकांच्या साक्षीने चर्मकार बांधवांनी घेतली धम्मदीक्षा - Marathi News | 'Buddha Saranam Gachchami', witnessed by thousands of devotees, devotees from Charmakar Community took Boudha Dhammadiksha in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘बुद्धं सरणं गच्छामी’, हजारो उपासकांच्या साक्षीने चर्मकार बांधवांनी घेतली धम्मदीक्षा

हजारो बौद्ध उपासकांच्या साक्षीने श्रावण गायकवाड यांच्यासह शेकडो चर्मकार बांधवांनी बौद्धधम्माची दीक्षा घेतली. ...

साडेसाती संपली, आता मनसेला चांगले दिवस येणार; अमित ठाकरेंना विश्वास - Marathi News | Seven and a half is over, now MNS will have a good day; Trust Amit Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साडेसाती संपली, आता मनसेला चांगले दिवस येणार; अमित ठाकरेंना विश्वास

शिवसेनेत फुट पडल्याने जनतेसमोर मनसे चांगला पर्याय ...

युवक महोत्सवासाठी २०७ महाविद्यालयांचे संघ सज्ज; २ हजार विद्यार्थी विद्यापीठात येणार - Marathi News | Teams of 207 colleges ready for Central Youth Festival; 2 thousand students will come to the university | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :युवक महोत्सवासाठी २०७ महाविद्यालयांचे संघ सज्ज; २ हजार विद्यार्थी विद्यापीठात येणार

रविवारी सकाळी साडेआठ ते अकरा वाजेदरम्यान शोभायात्रेने महोत्सवाची सुरूवात होईल. ...

घाटी रुग्णालयातील नव्या सर्जीकल इमारतीसाठी लागणार ५२० कोटी - Marathi News | 520 crores will be required for the new surgical building in Ghati Hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयातील नव्या सर्जीकल इमारतीसाठी लागणार ५२० कोटी

२ हजार खाटांसाठी मनुष्यबळ आणि निधीचा प्रस्ताव डिएमईआरने मागवला ...

पालकमंत्र्यांनी घेतला घाटी रुग्णालयाचा आढावा; चिठ्ठीमुक्त घाटीसाठी प्रयत्नाची ग्वाही - Marathi News | Guardian Minister sandipan bhumre reviewed Ghati Hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पालकमंत्र्यांनी घेतला घाटी रुग्णालयाचा आढावा; चिठ्ठीमुक्त घाटीसाठी प्रयत्नाची ग्वाही

संदिपान भुमरे यांनी पालकमंत्री झाल्यावर पहिल्यांदा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची शुक्रवारी पाहणी केली. ...