लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

धाक संपला ! कुख्यात गुन्हेगाराचा पोलिसांवर चाकू हल्ला, १५ दिवसांत हल्ल्याची चौथी घटना - Marathi News | Fear is over! Notorious criminal attacks police with knife, fourth attack in 15 days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धाक संपला ! कुख्यात गुन्हेगाराचा पोलिसांवर चाकू हल्ला, १५ दिवसांत हल्ल्याची चौथी घटना

छत्रपती संभाजीनगरात १५ दिवसांतील पोलिसांवर हल्ल्याची चौथी घटना, हाताला कडकडून चावा घेतल्याने गुन्हे शाखेचे अंमलदार जखमी ...

माझ्या नादाला लागाल तर सोडणार नाही; संजय शिरसाटांचा गर्भित इशारा, रोख कोणावर? - Marathi News | If you follow my lead, you won't let go; Guardian Minister Sanjay Shirsat's implicit warning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माझ्या नादाला लागाल तर सोडणार नाही; संजय शिरसाटांचा गर्भित इशारा, रोख कोणावर?

जिल्ह्याचा पालकमंत्री काय असतो तुम्हाला दाखवतो, असा इशारा त्यांनी दिला. ...

Us Galap Hangam : यंदा गाळप मुदतीच्या आतच; काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Sugarcane crushing: This year, crushing is within the deadline; know the reason in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा गाळप मुदतीच्या आतच; काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर

Sugarcane Crushing : छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागातील २२ साखर कारखाने ऊस गाळप करीत आहेत. परंतू यंदा गाळप मुदतीच्या आतच पूर्ण होणार का? जाणून घ्या काय आहे कारण ते सविस्तर ...

Success Story : शेतीपूरक जोडधंदाची धरली वाट; भारत पाटलांची संकटांवर मात - Marathi News | Success Story: The path to complementary farming; Bharat Patil overcomes crises | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : शेतीपूरक जोडधंदाची धरली वाट; भारत पाटलांची संकटांवर मात

Farmer Success Story : पूर्ववत सुरू असलेल्या पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीपूरक व्यवसायाची जोड दिली तर केवळ शेती समृद्ध होते असे म्हणणं वावगे ठरणार नाही. शिऊर येथील भारत लक्ष्मणराव भोसले यांची यशोगाथा अशीच काहीशी रंजक आहे. ...

सिल्लोडमध्ये जन्मप्रमाणपत्रासाठी बांगलादेशींनी अर्ज केला; किरीट सोमय्या यांचा आरोप - Marathi News | Bangladeshis applied for birth certificates in Sillod; Kirit Somaiya alleges | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडमध्ये जन्मप्रमाणपत्रासाठी बांगलादेशींनी अर्ज केला; किरीट सोमय्या यांचा आरोप

सिल्लोड तालुक्यात दिलेले ४ हजार ७३५ जन्मप्रमाणपत्रांची एटीएसकडून चौकशी करणार ...

अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय महोत्सवात ‘शांतिनिकेतन’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट - Marathi News | 'Shantiniketan' wins best film award at Ajanta-Ellora International Film Festival | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय महोत्सवात ‘शांतिनिकेतन’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

चित्रपट महोत्सवाचा समारोपात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, फराह खान यांची उपस्थिती ...

छत्रपती संभाजीनगरात शटर उचकटून आयफोन, सॅमसंगसह ४० लाखांचे १६० मोबाइल लंपास - Marathi News | 160 mobile phones worth Rs 40 lakhs, including iPhones and Samsungs, were looted after shutters were lifted in Chhatrapati Sambhaji Nagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात शटर उचकटून आयफोन, सॅमसंगसह ४० लाखांचे १६० मोबाइल लंपास

प्रोझोन मॉलसमोरील घटना : महागड्या कंपन्यांचे १६० मोबाइल चोरीला ...

आवड आणि व्यवसायाची सांगड घालता आली तर नक्कीच उत्तम निर्मिती होते: फराह खान - Marathi News | If you can combine passion and business, you will definitely make a great creation: Farah Khan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आवड आणि व्यवसायाची सांगड घालता आली तर नक्कीच उत्तम निर्मिती होते: फराह खान

अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रकट मुलाखत ...