लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

शिरपेचात मानाचा तुरा! औरंगाबाद खंडपीठ वकील संघाने दिले तीन राज्यांना ‘मुख्य न्यायमूर्ती ’ - Marathi News | Aurangabad Bench Lawyers Association gives 'Chief Justice' to three states | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिरपेचात मानाचा तुरा! औरंगाबाद खंडपीठ वकील संघाने दिले तीन राज्यांना ‘मुख्य न्यायमूर्ती ’

न्या. संभाजी शिंदे (राजस्थान उच्च न्यायालय), न्या. प्रसन्न वराळे (कर्नाटक उच्च न्यायालय) आणि न्या. नरेश पाटील (मुंबई उच्च न्यायालय) हे तीन मुख्य न्यायमूर्ती औरंगाबाद खंडपीठाने तीन राज्यांना दिले आहेत ...

रेल्वेपाठोपाठ ‘एस. टी.’ चेही विद्युतीकरण, औरंगाबादला मिळणार १०६ ई-बस - Marathi News | After the train, ST Bus Electrification, Aurangabad will get 106 e-buses | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेल्वेपाठोपाठ ‘एस. टी.’ चेही विद्युतीकरण, औरंगाबादला मिळणार १०६ ई-बस

विभाग नियंत्रक कार्यालयानंतर आता सिडको बसस्थानकात चार्जिंग स्टेशन ...

‘झोपच उडाली’; औषधींची अवैध विक्री महागात, १९ औषध विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द - Marathi News | 'Sleeping away'; Illegal sale of medicines expensive, licenses of 19 medicine sellers canceled permanently | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘झोपच उडाली’; औषधींची अवैध विक्री महागात, १९ औषध विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द

झोपेच्या गोळ्या, गुंगीकारक औषधींची अवैध विक्री पडली महागात ...

खाजगी ट्रॅव्हल्सचा मनमानी कारभार, उच्च न्यायालयाचा सुरू अवमान: असीम सरोदे - Marathi News | no hold on private travels, continued contempt of High Court: Adv. Aseem Sarode | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खाजगी ट्रॅव्हल्सचा मनमानी कारभार, उच्च न्यायालयाचा सुरू अवमान: असीम सरोदे

बस तपासणी सोबत दर किती आकारले जातात ,  याबाबत तपासणी केली पाहिजे. ...

परतीच्या पावसाने मराठवाड्यात दाणादाण; ३४ मंडळात अतिवृष्टी, शिल्लक पिकेही चिखलात - Marathi News | Return rains in Marathwada; Heavy rains in 34 circles in seven days, the remaining crops also got muddy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परतीच्या पावसाने मराठवाड्यात दाणादाण; ३४ मंडळात अतिवृष्टी, शिल्लक पिकेही चिखलात

मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत जास्तीचा पाऊस होत असल्याने ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातून जात आहेत. ...

त्यांना 'हार्ट अटॅक'ची लक्षणं होती; संजय शिरसाट यांच्या मुलीनं दिली तब्येतीची सविस्तर माहिती - Marathi News | He had symptoms of a 'heart attack'; Sanjay Shirsat's daughter gave detailed information about her health | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :त्यांना 'हार्ट अटॅक'ची लक्षणं होती; संजय शिरसाट यांच्या मुलीनं दिली तब्येतीची सविस्तर माहिती

सिरसाट यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना सोमवारी दुपारी उपचारासाठी युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते ...

Sanjay Shirsat: आमदार संजय शिरसाट यांचा रक्तदाब वाढला; एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला हलवले - Marathi News | shinde group mla sanjay shirsat suffered a heart attack air ambulance left for mumbai for further treatment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आमदार संजय शिरसाट यांचा रक्तदाब वाढला; एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला हलवले

संजय शिरसाट यांची प्रकृती खालावल्याने अधिक उपचारासाठी त्यांना एअर अम्बुलन्सने मुंबईला हलविण्यात आले आहे. ...

३० हजार गावांच्या पाणी पुरवठा योजनेचा डीपीआर तयार, २२ हजार गावांसाठी वर्क ऑर्डर निघाली - Marathi News | DPR prepared for water supply scheme of 30 thousand villages, work order issued for 22 thousand villages | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३० हजार गावांच्या पाणी पुरवठा योजनेचा डीपीआर तयार, २२ हजार गावांसाठी वर्क ऑर्डर निघाली

१० हजार गावांचे काम प्रगती पथावर आहे ...