लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

काला दहीहंडीने नाथषष्ठीची सांगता; विक्रमी हजेरी लावलेल्या वारकऱ्यांचा पैठण नगरीस निरोप - Marathi News | Concluding Nathashthi with Kaladahihandi; Farewell to Paithan Nagar of Warakaris with record attendance | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काला दहीहंडीने नाथषष्ठीची सांगता; विक्रमी हजेरी लावलेल्या वारकऱ्यांचा पैठण नगरीस निरोप

सायंकाळच्या सुमारास मानाची नाथवंशजांची काला दिंडी गावातील नाथ मंदिरातून काढण्यात आली, पालखी ओटा मार्गे वाळवंटातून दिंडी नाथमंदिरात नेण्यात आली. ...

Video:'नतमस्तक होऊन माफी मागतो'; विनायक राऊतांची ब्राम्हण समाजाकडे 'त्या' विधानावरून माफी - Marathi News | 'Bows down and apologizes'; Vinayak Raut's apology to the Brahmin community for 'that' statement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video:'नतमस्तक होऊन माफी मागतो'; विनायक राऊतांची ब्राम्हण समाजाकडे 'त्या' विधानावरून माफी

राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधल्याने भाजप आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला आहे. ...

Video:ओव्हरटेकने ४५ प्रवाशांचा जीव टांगणीला; बाईकच्या पेट्रोल टाकीचा स्फोट झाल्याने बस पेटली - Marathi News | Thrilling! The petrol tank of the bike stuck under the bus exploded; bus-bike and burn | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video:ओव्हरटेकने ४५ प्रवाशांचा जीव टांगणीला; बाईकच्या पेट्रोल टाकीचा स्फोट झाल्याने बस पेटली

बसचालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवली आणि पुढील अनर्थ टळला ...

भरधाव ट्रकची दुचाकीला हुलकावणी; खाली कोसळलेल्या महिलेचा चाकाखाली चिरडून मृत्यू  - Marathi News | speedy truck's two-wheeler dumped; A woman who fell down was crushed to death under a wheel | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भरधाव ट्रकची दुचाकीला हुलकावणी; खाली कोसळलेल्या महिलेचा चाकाखाली चिरडून मृत्यू 

खुलताबाद पोलीसांनी तपास करत ट्रक पकडला आहे. ...

देवाच्या घरी, देवाच्या दारी विसाव्याचा आनंद...वारकऱ्यांच्या भक्तीरसात पैठणनगरी चिंब - Marathi News | In the house of God, the joy of resting at the door of God ...various Dindi comes in Paithan for Nathshashthi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देवाच्या घरी, देवाच्या दारी विसाव्याचा आनंद...वारकऱ्यांच्या भक्तीरसात पैठणनगरी चिंब

देवाच्या दारी नाथनगरीतील वास्तव्याचा आनंद वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वहात होता. फडाफडात भोजनाच्या पंगती उठत होत्या. ...

आम्हाला नियम शिकवू नका, अन्यथा जेलमध्ये टाकू; उशिरा येणाऱ्या मुख्याध्यापिकेची धमकी - Marathi News | Don't teach us the rules, or we'll throw you in jail; Threat of late coming headmistress of Verul ZP school | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आम्हाला नियम शिकवू नका, अन्यथा जेलमध्ये टाकू; उशिरा येणाऱ्या मुख्याध्यापिकेची धमकी

वेरुळ शिक्षकांचे शाळेत उशिरा येणे सुरुच; शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता पांडे या औरंगाबादहून अप-डाऊन करत असल्याने त्या शाळेत नेहमी उशिरा येतात, असा पालकांचा आरोप आहे. ...

प्रेयसीने विश्वास ठेवून कपाट उघडले; संधी साधत प्रियकराने १२ तोळे सोने पळवले - Marathi News | The lover took 12 ounces of gold from his beloved's house and fled; He was found in Aurangabad after eight months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रेयसीने विश्वास ठेवून कपाट उघडले; संधी साधत प्रियकराने १२ तोळे सोने पळवले

मुंबईत सोने हिसकावून गाठले औरंगाबाद : गुन्हे शाखेच्या पथकाने आठ महिन्यांनी ठोकल्या बेड्या ...

चोरट्यांची नाथषष्ठीची वारी यंदा फसली; सतर्क पोलिसांनी तब्बल २३ चोरटे केले गजाआड - Marathi News | The thieves' Nathashthi Wari fell this year; Vigilant police nab 23 thieves | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चोरट्यांची नाथषष्ठीची वारी यंदा फसली; सतर्क पोलिसांनी तब्बल २३ चोरटे केले गजाआड

मागील काही यात्रेतील चोरट्यांचे फोटो विविध ठिकाणी लावण्यात आले होते. दर्शन रांगेसह गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही द्वारे नजर ठेवण्यात येत होती. ...