लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

आमदारांच्या घरांसाठी भीक मांगो आंदोलन; भिकेतील २ हजार रुपये जमा केले मुख्यमंत्री निधीत - Marathi News | Begging agitation for MLAs' houses; Rs. 2,000 deposited in CM relief Fund | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आमदारांच्या घरांसाठी भीक मांगो आंदोलन; भिकेतील २ हजार रुपये जमा केले मुख्यमंत्री निधीत

या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह शहरातील फकीरही सहभागी झाले होते. फकिर का घर आमदार को दो अशा घोषणाही त्यांनी दिल्या. ...

चारित्र्याच्या संशयावरुन पतीचा संताप; मुलांच्या समोरच पत्नीच्या डोक्यात घातला दगड - Marathi News | On suspicion of character; He threw a stone at his wife's head and killed in front of the children | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चारित्र्याच्या संशयावरुन पतीचा संताप; मुलांच्या समोरच पत्नीच्या डोक्यात घातला दगड

आरोपी पतीला वैजापूरात ठोकल्या बेड्या ...

जोडणी न देताच ४० हजारांचे वीजबिल, प्रधानमंत्र्यांना जोडणीसाठी पत्र लिहिणाऱ्या शेतकऱ्याला शॉक - Marathi News | 40 thousand electricity bill without giving connection, the farmer wrote a letter to the Prime Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जोडणी न देताच ४० हजारांचे वीजबिल, प्रधानमंत्र्यांना जोडणीसाठी पत्र लिहिणाऱ्या शेतकऱ्याला शॉक

वीज जोडणी दिलीच नाही तर सदर शेतकऱ्याला ४० हजार रुपयांचे वीज बिल देण्यात आल्याची घटनाही समोर आली आहे. ...

विश्वासघात! मित्राकडे आला अन् सोने चोरून गेला... - Marathi News | Betrayal! Came to a friend and stole gold ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विश्वासघात! मित्राकडे आला अन् सोने चोरून गेला...

मित्राला भेटायचे म्हणून आला आणि चोरी केली ...

काँग्रेस बाप आहे, बापच राहणार; नाना पटोले यांचा सणसणीत टोला - Marathi News | In Politics Congress is the father, and reamains the father: Nana Patole | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काँग्रेस बाप आहे, बापच राहणार; नाना पटोले यांचा सणसणीत टोला

Nana Patole News: काँग्रेसच नव्हे, तर सारा देशच आज अडचणीत ...

Imtiyaz Jaleel: 'मला खासदार करण्यात अब्दुल सत्तार यांचा मोठा वाटा'; इम्तियाज जलील यांचा गौप्यस्फोट - Marathi News | Imtiyaz Jaleel | Abdul Sattar | Abdul Sattar helped me to win Loksabha Election 2019, says Imtiyaz Jaleel | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मला खासदार करण्यात अब्दुल सत्तार यांचा मोठा वाटा'; इम्तियाज जलील यांचा गौप्यस्फोट

Imtiyaz Jaleel: 2019च्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकात खैरे यांचा पराभव केला होता. ...

भूमाफियांचे धाडस! सातारा परिसरात वाहत्या नाल्यात पाडला प्लॉट - Marathi News | The courage of the land mafia! The plot marked on the flowing nala in Satara area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भूमाफियांचे धाडस! सातारा परिसरात वाहत्या नाल्यात पाडला प्लॉट

वाहत्या नाल्यावर मुरूम टाकून त्यावर तब्बल दोन हजार चौरस फुटांचा प्लॉट तयार करण्यात आला होता. ...

मोदीजी, ९ वर्षांपासून चकरा मारून थकलो,आतातरी शेतीसाठी वीज द्या; शेतकऱ्याचे प्रधानमंत्र्यांना पत्र - Marathi News | Modiji, tired of wandering from 9 years, give electricity for agriculture soon; Farmer's letter to PM | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोदीजी, ९ वर्षांपासून चकरा मारून थकलो,आतातरी शेतीसाठी वीज द्या; शेतकऱ्याचे प्रधानमंत्र्यांना पत्र

२०१३ मध्ये भरले होते जोडणीचे पैसे, घायगावचा शेतकरी नऊ वर्षांपासून मारतोय चकरा ...