लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

दहावीचा पेपर दिला अन् शेत तळ्यात पोहायला गेले, तिघांचा मृत्यू तर दोघे सुदैवाने बचावले - Marathi News | three young boys drowned to death in farm lake in ajintha, Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दहावीचा पेपर दिला अन् शेत तळ्यात पोहायला गेले, तिघांचा मृत्यू तर दोघे सुदैवाने बचावले

औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा येथे शेत तळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दहावीच्या तीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  ...

कोरोना घोटाळा; उपचार घेतल्याचे भासवून विमा कंपनीस ४ लाख ६२ हजारांचा चुना  - Marathi News | Corona scandal; 4 lakh 62 thousand fraud to the insurance company pretending to have received treatment on covid | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोरोना घोटाळा; उपचार घेतल्याचे भासवून विमा कंपनीस ४ लाख ६२ हजारांचा चुना 

कागदपत्राची पडताळणी केली असता ती बनावट असल्याचे समोर आले ...

नादी लागू नका, आयकरची धाड टाकू;थकीत वीजबिलावरून भाजप आमदाराची अभियंत्याला धमकी - Marathi News | Don't Challenge us, income tax dept will raid on you; BJP MLA Babanrao Lonikar threatens mahavitaran engineer over pending electricity bill | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नादी लागू नका, आयकरची धाड टाकू;थकीत वीजबिलावरून भाजप आमदाराची अभियंत्याला धमकी

''तुम्हाला अक्कल पाहिजे ? माज चढला का ? एका मिनिटात घरी पाठवेल, अरे नालायकांनो झोपडपट्ट्या, दलित वस्तीत वीजचोरी होते तेथे जाऊन कारवाई करा'' ...

अजूनही ५० टक्के ऊस शेतातच; मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकरी संकटात - Marathi News | 50% sugarcane still in field; in Marathwada Sugarcane farmers in crisis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अजूनही ५० टक्के ऊस शेतातच; मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकरी संकटात

विभागातील ५८ साखर कारखानदारांना गाळप क्षमता वाढविण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मंगळवारी ऑनलाइन बैठकीत दिले. ...

शेतकऱ्यांना किंचित दिलासा, माजलगावातील तिन्ही कारखाने पावसाळ्यापर्यंत उसाचे गाळप करणार - Marathi News | To give some relief to the farmers, the three sugar factories in Majalgaon will grind sugarcane till the monsoon | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकऱ्यांना किंचित दिलासा, माजलगावातील तिन्ही कारखाने पावसाळ्यापर्यंत उसाचे गाळप करणार

जूनपर्यंत कारखाने जरी चालू राहिले तरी आताच पाणी बंद केल्याने तसेच अनेकांचे बोअर व विहीर आटल्याने अनेकांच्या उसाचे सरपन झाल्याशिवाय राहणारच नाही ...

औरंगाबादमध्ये ७ जणांच्या पत्त्यावर आल्या ३७ तलवारी; कुरियर कार्यालयावर पोलिसांचा छापा - Marathi News | Shocking! 37 swords arrives on 7 persons address in Aurangabad; Police raid on courier office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये ७ जणांच्या पत्त्यावर आल्या ३७ तलवारी; कुरियर कार्यालयावर पोलिसांचा छापा

पोलिसांनी कुरिअर कार्यालयात पाहणी केली असता पार्सल बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणावर तलवारीचा साठा आढळून आला. ...

युवासैनिकांत का झाला वाद? वरुण सरदेसाई जाताच जुने आणि नवे पदाधिकारी आमने-सामने - Marathi News | Why was there an argument among the yuva sena activists ? As soon as Varun Sardesai left, old and new office bearers came face to face | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :युवासैनिकांत का झाला वाद? वरुण सरदेसाई जाताच जुने आणि नवे पदाधिकारी आमने-सामने

एका पदाधिकाऱ्याला कपडे फाटेपर्यंत मारहाण झाली. हा सगळा प्रकार सुरू झाल्यानंतर नेमके काय सुरू आहे, हे कळायला मार्ग नव्हता. ...

जेवणाचे निमित्त ठरले,तृतीयपंथीयांसोबत राहणाऱ्या पतीच्या त्रासाला कंटाळूनच तिने संपवले जीवन - Marathi News | Kadhi-bhajya was the occasion, she ended her life after getting fed up with her husband's torturer who living with third genders | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जेवणाचे निमित्त ठरले,तृतीयपंथीयांसोबत राहणाऱ्या पतीच्या त्रासाला कंटाळूनच तिने संपवले जीवन

ती घराबाहेर पडली. मात्र, याबाबतची माहिती तिच्या आई-वडिलांना कळविली नाही. एवढेच नव्हे तर तिचा शोधही घेण्याचा प्रयत्न त्याने केला नाही. ...