लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

औरंगाबादहून पुण्यासाठी ‘लाल परी’च भारी, प्रवाशांची गर्दीही ‘लय भारी’! - Marathi News | From Aurangabad to Pune, the 'ST Bus' is preferred, the rush of passengers is also 'Lay Bhari'! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादहून पुण्यासाठी ‘लाल परी’च भारी, प्रवाशांची गर्दीही ‘लय भारी’!

औरंगाबाद ते पुणे बस हाऊसफुल्ल; तिकिटासाठी झुंबड, बसच्या प्रतीक्षेत ताटकळण्याची वेळ ...

पती-मुलाच्या मृत्यूनंतर घर बळकावण्याचा प्रयत्न; भूमाफियांमुळे वृद्धेने घेतल्या झोपेच्या गोळ्या - Marathi News | Attempts to encroach the house after the death of husband and son; Elderly woman took sleeping pills due to land mafia | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पती-मुलाच्या मृत्यूनंतर घर बळकावण्याचा प्रयत्न; भूमाफियांमुळे वृद्धेने घेतल्या झोपेच्या गोळ्या

घरावर नाव लिहिणे, झेंडे लावणे, सीसीटीव्ही कॅमेरा फोडण्यासह शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढत होते ...

प्रेमविवाहात पतीचा त्रास वाढला; फेसबुकवरील मित्राच्या मदतीने पत्नीने काढला काटा - Marathi News | The wife killed husband with the help of a friend on Facebook | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रेमविवाहात पतीचा त्रास वाढला; फेसबुकवरील मित्राच्या मदतीने पत्नीने काढला काटा

१८ ऑक्टोबर रोजीच मारले, २७ रोजी सापडला मृतदेह, त्यानंतर गुन्हे शाखेने केला खुनाचा उलगडा ...

'पुढची विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नाही,' हरिभाऊ बागडेंची निवृत्तीची घोषणा - Marathi News | Haribhau Bagde's retirement announcement, says- 'no desire to contest next assembly election' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'पुढची विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नाही,' हरिभाऊ बागडेंची निवृत्तीची घोषणा

भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनी थांबण्याचे संकेत दिल्यामुळे भाजपमधील इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ...

साहेब, चपरासीसुद्धा फिरकला नाही; अतिवृष्टीग्रस्त शेतकरी ढसाढसा रडले - Marathi News | Sir, even the peon did not move; The rain-affected farmers cried profusely in karmat on kalyanraon Kale congress chief of aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साहेब, चपरासीसुद्धा फिरकला नाही; अतिवृष्टीग्रस्त शेतकरी ढसाढसा रडले

आता तोंडाशी आलेल्या खरीप पिकांचे शेवटच्या टप्प्यात परतीच्या अतिवृष्टीने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा जवळपास शंभर टक्के खर्च करून झालेला होता ...

रुग्णालय की नशेखोरांचा अड्डा; घाटी रुग्णालयातून गांजा, कटरसह तिघे ताब्यात - Marathi News | Hospital or drug den; Three arrested with ganja, cutter from Ghati Hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रुग्णालय की नशेखोरांचा अड्डा; घाटी रुग्णालयातून गांजा, कटरसह तिघे ताब्यात

सुरक्षारक्षकांनी तिघांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले ...

'आनंदाचा शिधा सगळीकडे पोहोचला, मी स्वत: वाटला'; मंत्रीमहोदयांचा गजब दावा - Marathi News | 'The ration of anandacha shidha reached everywhere, I distribute to all'; Amazing claim of the Minister Sandipan bhumare | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आनंदाचा शिधा सगळीकडे पोहोचला, मी स्वत: वाटला'; मंत्रीमहोदयांचा गजब दावा

दिवाळीच्या दिवसापर्यंत पुरवठा विभागाला रवा, हरभरा डाळ मागणीनुसार मिळाले. तेल, साखरेचा अर्धवट प्रमाणात पुरवठा झाला. ...

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना १०० रुपयांची मनिऑर्डर, यातच दिवाळी साजरी करण्याचे केले आव्हान - Marathi News | A money order of Rs. 100 was sent to the Chief Minister, Deputy Chief Minister due to incomplete 'Anandcha Shidha' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना १०० रुपयांची मनिऑर्डर, यातच दिवाळी साजरी करण्याचे केले आव्हान

शंभर रुपयांच्या किटमध्ये दारिद्र्य रेषेखालील गरीब कष्टकऱ्यांची दिवाळी साजरी होऊ शकते का? ...