Chhatrapati Sambhaji Nagar Latest News FOLLOW Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News
शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याच्या ठाकरे गटाच्या याचिकेवर लवकरच निर्णय येणार आहे. याविषयी बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी वक्तव्य केले होते ...
पहिल्या टप्प्यात पदवीधर प्रवर्गातून निवडून येणाऱ्या १० जागांची निवडणूक २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. ...
आरटीओत उभ्या रिक्षाला दिले प्रमाणपत्र : मोबाइल क्रमांक, फोटो, रिक्षा क्रमांक, पैसे पाठवताच गॅस किटची टाकी ‘ओके’ ...
मराठवाडा चेंबरने उद्योजकाचे वाचविले २० लाख; खाजगी बँकेस दंडाची नोटीस मागे घ्यावी लागली ...
हे रॅप अनेकांचा आत्मविश्वास वाढविणारे ठरल्याने शौकीन आबालवृद्ध हातावर ‘ मैं नहीं तो कौन बे...’ हा टॅटूही काढत आहेत. ...
रात्री साडेअकराच्या सुमारास रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने रुग्णाला ‘एमजीएम’मध्ये हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी नातेवाईकांना दिला. ...
Maharashtra News: सिल्लोडमधील आदित्य ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारल्यावरुन पुन्हा एकदा ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आल्याचे सांगितले जात आहे. ...
छोटा पप्पू म्हणून उल्लेख केल्यानंतर अबदुल सत्तार यांना थेट उत्तर देण्यासाठी आदित्य ठाकरे सिल्लोडमध्ये सभा घेणार आहेत ...