लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

'एकदा शब्द दिला तर ते पलटत नाहीत', जलील यांच्याकडून शिंदे पिता-पुत्रांचं कौतुक - Marathi News | Imtiaz Jalil praises Eknath Shinde And shrikant shinde, 'Once they give their word, they don't change it' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'एकदा शब्द दिला तर ते पलटत नाहीत', जलील यांच्याकडून शिंदे पिता-पुत्रांचं कौतुक

गेल्या दोन-तीन दिवसांपासून सिल्लोडमध्ये दोन जाहीर सभा होणार, अशी चर्चा होती. सोमवारी सिल्लोडमध्ये केवळ आपलीच जाहीर सभा होत आहेत. ...

फसवणुकीचा नवा फंडा! जुन्या एक रुपयाच्या नाण्यासाठी सात लाख रुपये देतो - Marathi News | New scheme for fraud, pays seven lakh rupees for old one rupee coin | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फसवणुकीचा नवा फंडा! जुन्या एक रुपयाच्या नाण्यासाठी सात लाख रुपये देतो

सोशल मीडियाचा गैरफायदा घेत जुन्या नाण्यांच्या खरेदीचे आमिष देऊन फसवेगिरी होत आहे ...

गुलाबी नोटा खिशात नव्हे तिजोरीत! २ हजारांच्या नोटा बाजारात मिळणे झाले दुर्मीळ - Marathi News | Pink notes in the lockers not in the pockets! Two thousand rupees notes are rare to find in the market | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुलाबी नोटा खिशात नव्हे तिजोरीत! २ हजारांच्या नोटा बाजारात मिळणे झाले दुर्मीळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ ला रात्री ८ वाजता नोटबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने ५०० व २,००० रुपयांच्या नवीन नोटा बाजारात आणल्या. ...

Ambadas Danve : "लाखोंचा जनसमुदाय येणार असल्याची वल्गना कुठे गेली?"; ठाकरे गटाने शेअर केला 'तो' Video - Marathi News | Shivsena Ambadas Danve Shares Abdul Sattar aurangabad sillod Video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लाखोंचा जनसमुदाय येणार असल्याची वल्गना कुठे गेली?"; ठाकरे गटाने शेअर केला 'तो' Video

Ambadas Danve And Abdul Sattar : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सोमवारच्या सभेवरुन टीकास्त्र सोडलं आहे. ...

कारवाईऐवजी मंत्र्यांना पाठीशी घालणारे देवेंद्र फडणवीस हतबल उपमुख्यमंत्री: आदित्य ठाकरे - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis backing ministers, instead of taking action saves ministers : Aditya Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कारवाईऐवजी मंत्र्यांना पाठीशी घालणारे देवेंद्र फडणवीस हतबल उपमुख्यमंत्री: आदित्य ठाकरे

राज्यातील प्रश्न सुटत असेल तर खुशाल छोटा पप्पू म्हणा ...

डबल मर्डरमुळे औरंगाबाद हादरलं; घाटी रुग्णालयासमोर दोघांचा निर्घुण खून - Marathi News | Double murder shocks Aurangabad; Two beggars were brutally murdered in front of Ghati Hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डबल मर्डरमुळे औरंगाबाद हादरलं; घाटी रुग्णालयासमोर दोघांचा निर्घुण खून

पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे ...

'भावना दुखावल्या असतील तर सॉरी म्हणतो...' 'त्या' वक्तव्यावर अब्दुल सत्तारांची माफी - Marathi News | Abdul Sattar's apology for statement on Supriya Sule, says 'sorry if feelings are hurt' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भावना दुखावल्या असतील तर सॉरी म्हणतो...' 'त्या' वक्तव्यावर अब्दुल सत्तारांची माफी

अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळेंवर खालच्या पातळीची टीका केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. ...

आदित्य ठाकरेंवर सभेपूर्वीच व्यंगचित्राद्वारे वार; अब्दुल सत्तार म्हणाले 'ते' आता जागी झाले... - Marathi News | Aditya Thackeray attacked by cartoon before meeting in Sillod; Minister Abdul Sattar said what will he do now by going to the farm | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आदित्य ठाकरेंवर सभेपूर्वीच व्यंगचित्राद्वारे वार; अब्दुल सत्तार म्हणाले 'ते' आता जागी झाले...

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या सिल्लोड येथे सभेचे आयोजन करण्यात आल्याचे कळताच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्याच दिवशी सिल्लोड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सभेचे आयोजन केले. ...