मोहन देवरे या तरुणाने गर्दीतून मार्ग काढीत खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी केलेला अर्जच त्याने सुळे यांच्या हातात दिला. ...
पाेलिसांनी सांगितले की, व्यवस्थापक पीरबेग आब्दुला बेग (रा. आरएमएल नगर, शिमाेगा, कर्नाटक राज्य) यांनी न्यू डायमंड ट्रान्स्पाेर्ट कंपनीकडून दिल्लीसाठी कर्नाटक राज्यातील शिमाेगा येथून ५ एप्रिल रेाजी ट्रक (एम.एच. २६ बीई ३९६५) मधून ३५० सुपारीची पाेती (किं ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे जाणीवपूर्वक प्रक्षोभक भाष्य वारंवार करून दोन समाजात तेढ निर्माण करत आहेत,असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. ...