लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

मंत्रिमंडळाचे खातेवाटप १५ ऑगस्टपूर्वी, जे खाते मिळेल त्यात बेस्ट करू: अतुल सावे - Marathi News | Cabinet allocation before August 15, we will do best in whatever cabinet portfolio we get: Atul Save | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मंत्रिमंडळाचे खातेवाटप १५ ऑगस्टपूर्वी, जे खाते मिळेल त्यात बेस्ट करू: अतुल सावे

मुख्यमंत्री शिंदे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे खाते देतील त्यात 'बेस्ट' काम करू ...

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंची स्मार्ट चाल! निष्ठावंताला उतरवलं मैदानात; फक्त शिंदे गट नाही, भाजपलाही शह देणार? - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray loyalist ambadas danve could challenge for eknath shinde group and bjp | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंची स्मार्ट चाल! निष्ठावंताला उतरवलं मैदानात; फक्त शिंदे गट नाही, भाजपलाही शह देणार?

Maharashtra Political Crisis: शिवसेनेच्या महत्त्वाच्या बालेकिल्ल्यावर वर्चस्व राखण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असून, गड मजबूत करण्याची उद्धव ठाकरेंनी तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. ...

आम्हीच बुजवून घेतो खड्डे ! महापालिका बेफिकीर, त्रस्त औरंगाबादकरांवर आर्थिक भुर्दंडाचा भार - Marathi News | Aurangabadkars suffering due to potholes; As the municipality is not paying attention, they are taking it at their own expense | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आम्हीच बुजवून घेतो खड्डे ! महापालिका बेफिकीर, त्रस्त औरंगाबादकरांवर आर्थिक भुर्दंडाचा भार

खड्ड्यांमुळे औरंगाबादकर त्रस्त; महापालिका दखल घेत नसल्याने स्वखर्चाने घेत आहेत बुजवून ...

फेसबुकवरील मैत्री विभक्त महिलेच्या अंगलट; आमिष दाखवून अत्याचार; ३५ लाखांची लुबाडणूक - Marathi News | A woman's hug from a friend on Facebook; Torture by baiting; 35 lakh loot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फेसबुकवरील मैत्री विभक्त महिलेच्या अंगलट; आमिष दाखवून अत्याचार; ३५ लाखांची लुबाडणूक

याबाबत ३५ वर्षांच्या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार ती पतीपासून विभक्त राहते व खासगी नोकरी करते. ...

औरंगाबादेत शेतकरी उत्पादक कंपन्यांचे आले ‘पीक’; दोन वर्षांतच ५०० कंपन्या स्थापन - Marathi News | huge numbers of farmers producing companies in Aurangabad; 500 companies established in two years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत शेतकरी उत्पादक कंपन्यांचे आले ‘पीक’; दोन वर्षांतच ५०० कंपन्या स्थापन

शेतीमालाची मूल्यसाखळी तयार करण्यासाठी शासनाने दोन वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) ही योजना आणली. ...

'आम्ही फक्त शिकवणार, विद्यापीठाच्या प्रशासकीय कामात असहकार'; प्राध्यापक संघटनेचा इशारा - Marathi News | We will now only teach, not co-operate in the administrative work of the university, warned the professor faculty association | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आम्ही फक्त शिकवणार, विद्यापीठाच्या प्रशासकीय कामात असहकार'; प्राध्यापक संघटनेचा इशारा

विद्यापीठात द्वारसभा : बामुटा ठरवणार पुढची दिशा, नोटिसांचा निषेध ...

अनेक शाळांत वाटप केले फाटके, डाग असलेले ध्वज; पुरवठाधारकाने गुंडाळली तिरंगा ध्वजसंहिता ! - Marathi News | Torn, stained flags distributed in many schools; The supplier rolled up the tricolor flag code by supplier! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनेक शाळांत वाटप केले फाटके, डाग असलेले ध्वज; पुरवठाधारकाने गुंडाळली तिरंगा ध्वजसंहिता !

शिक्षकांनी ग्रामपंचायतीकडून त्यानुसार ध्वज विकत घेतले तेव्हा अनेक ध्वजांची किनार उसवलेली, दोरे निघालेले आहेत, काही ध्वजांवर अशोकचक्र मधोमध नसून एका बाजूला छापलेले आहेत ...

आस्मानी संकटानंतर बँकांकडून दिरंगाई; मराठवाड्यातील ४२ टक्के शेतकरी पीककर्जापासून वंचित - Marathi News | 3 lakh 22 thousand farmers in Marathwada are deprived of crop loans | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आस्मानी संकटानंतर बँकांकडून दिरंगाई; मराठवाड्यातील ४२ टक्के शेतकरी पीककर्जापासून वंचित

आस्मानी संकटाचा सामना शेतकरी करीत आहेत, तर दुसरीकडे बँकांकडून पीककर्ज मिळण्यात विलंब होत आहे. ...