लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

राज ठाकरेंच्या सभेला विरोध करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली - Marathi News | The High Court rejected the petition opposing Raj Thackeray's meeting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज ठाकरेंच्या सभेला विरोध करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

याचिका राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे निरीक्षण हायकोर्टाने नोंदवत याचिकाकर्त्यास १ लाखांची कॉस्ट सुनावली ...

राज ठाकरेंच्या सभेत लोकं नक्कल पाहायला जातात: चंद्रकांत खैरे - Marathi News | In Raj Thackeray's meeting, people go to see mimicry; no one has the courage to change the atmosphere here | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज ठाकरेंच्या सभेत लोकं नक्कल पाहायला जातात: चंद्रकांत खैरे

''राज ठाकरे यांना मी चांगले ओळखतो. त्यांची कधीतरी हवा येते नंतर सहा महिन्यानंतर गायब होते.'' ...

राज ठाकरेंच्या सभेला आम्हीही येणार; अटींचं उल्लंघन झाल्यास सभा बंद पाडणार, भीम आर्मीचा इशारा - Marathi News | Bhim Army warns MNS chief Raj Thackeray to close meeting if conditions are violated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''राज ठाकरेंच्या सभेला आम्हीही येणार; अटींचं उल्लंघन झाल्यास सभा बंद पाडणार''

राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिल्यानंतर भीम आर्मी चांगलीच आक्रमक झाली आहे. ...

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या सभेला अखेर परवानगी मिळाली; पोलिसांनी घातल्या १६ अटी, काय म्हटलं पाहा! - Marathi News | MNS chief Raj Thackeray's meeting in Aurangabad on May 1 has finally got permission. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज ठाकरेंच्या सभेला अखेर परवानगी मिळाली; पोलिसांनी घातल्या १६ अटी, काय म्हटलं पाहा!

पोलिसांनी एकूण १६ अटी घालत राज ठाकरेंच्या परवानगी दिल्याची माहिती समोर येत आहे.  ...

लग्न करणे सोपे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळविणे तेवढेच अवघड! - Marathi News | Easy to get married, but difficult to get a marriage registration certificate! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लग्न करणे सोपे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळविणे तेवढेच अवघड!

महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांमध्ये उंबरठे झिजवावे लागतात ...

राज ठाकरेंच्या सभेला अयोध्येहून अडीज हजारांची फौज येणार; औरंगाबादमध्ये मनसेकडून जंगी तयारी - Marathi News | two thousand five hundred workers will come from Ayodhya to Raj Thackeray meeting in Aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंच्या सभेला अयोध्येहून अडीज हजारांची फौज येणार; औरंगाबादमध्ये मनसेकडून जंगी तयारी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेची जोरदार तयारी पक्षाकडून सुरू आहे. १ मे रोजी ही सभा होणार असून सभेला अद्याप परवानगी मिळालेली नाही. ...

औरंगाबादकरांच्या जिवाची लाही लाही; शहरात दोन वर्षांतील उच्चांकी तापमान, पारा ४२.१ अंशांवर - Marathi News | Aurangabadkar's faces tremendous heat; The city recorded a two-year high temperature of 42.1 degrees Celsius | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादकरांच्या जिवाची लाही लाही; शहरात दोन वर्षांतील उच्चांकी तापमान, पारा ४२.१ अंशांवर

शहरात सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाचा चटका जाणवत असून, दुपारपर्यंत मोठ्या प्रमाणात अंगाची लाही लाही होत आहे. ...

भर चौकात तिघे कुख्यात गुन्हेगारावर तुटून पडले; चाकूचे वार, रॉडने ठेचल्याने गुन्हेगार कोमात - Marathi News | In Chowk of Aurangabad, three men beating notorious criminal; Criminal is in coma after being stabbed,beaten by rod | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भर चौकात तिघे कुख्यात गुन्हेगारावर तुटून पडले; चाकूचे वार, रॉडने ठेचल्याने गुन्हेगार कोमात

कोमात गेलेल्या गुन्हेगारावर मुकुंदवाडी आणि सिडको ठाण्यातच आठ ते दहा गुन्हे दाखल आहेत, असे पोलिसांनी सांगितले. ...