लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

विद्यापीठ अधिसभा पदवीधर गटाच्या १० जागांसाठी मतदानाला सुरुवात; सकाळचे सत्र संथ - Marathi News | Voting for the 10 seats of the Graduate Group of DR. BAMU Adhi Sabha has started | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठ अधिसभा पदवीधर गटाच्या १० जागांसाठी मतदानाला सुरुवात; सकाळचे सत्र संथ

विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यात ५१ केंद्रातील ८२ बूथवर ५३ उमेदवारांसाठी मतदान होणार आहे. ...

संतापजनक! झेडपी शिक्षकाकडून महिला राजकीय पदाधिकाऱ्याची छेड - Marathi News | shocking! ZP teacher molests woman political office bearer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संतापजनक! झेडपी शिक्षकाकडून महिला राजकीय पदाधिकाऱ्याची छेड

एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल ...

पीकविमा कंपनीचा अजब कारभार, अंबादास दानवेंना दिला कृषी कार्यालयात जाण्याचा सल्ला - Marathi News | Strange behavior of crop insurance company, advised Ambadas Danave to go to agriculture office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पीकविमा कंपनीचा अजब कारभार, अंबादास दानवेंना दिला कृषी कार्यालयात जाण्याचा सल्ला

पीक विमा कंपनीकडून मात्र शेतकऱ्यांना दिलासा दिला जात नसल्याचे दिसून येत आहे. ...

तोल जाऊन चिमुकली पडली हिटर लावलेल्या बादलीत; झाला हृदयद्रावक अंत - Marathi News | A heartbreaking ending of a little girl who fell into a bucket which is attached with heater | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तोल जाऊन चिमुकली पडली हिटर लावलेल्या बादलीत; झाला हृदयद्रावक अंत

चिमुकली हात धुण्यासाठी नळावर गेली होती. तेथे तोल गेल्याने ती हीटर लावलेल्या बादलीत पडली. ...

सावधान! वेरूळ-अजिंठा लेणीचा जागतिक वारसास्थळाचा दर्जा धोक्यात - Marathi News | Beware! World Heritage status of Verul-Ajantha Caves under threat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सावधान! वेरूळ-अजिंठा लेणीचा जागतिक वारसास्थळाचा दर्जा धोक्यात

पर्यटकांच्या वाढत्या तक्रारीमुळे दर्जा आला धोक्यात ...

'५० खोके...' घोषणाबाजीनंतर शिंदे - ठाकरे गट भिडले; आ. बोरनारेंना काळे झेंडे दाखवल्याने तणाव - Marathi News | Shinde - Thackeray groups clash over '50 boxes...ekdam Ok' slogan; come Tension after showing black flags to MLA Ramesh Bornare | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'५० खोके...' घोषणाबाजीनंतर शिंदे - ठाकरे गट भिडले; आ. बोरनारेंना काळे झेंडे दाखवल्याने तणाव

वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे शिंदे गट व ठाकरे गट आपसात भिडले ...

औरंगाबादेत ‘रॅश ड्रायव्हिंग’वाढले; सलग दुसऱ्या दिवशी भरधाव कार वाहतूक बेटाला धडकली - Marathi News | 'Rash driving' on the rise in Aurangabad; For the second day in a row, a speeding car crashed into a traffic island | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत ‘रॅश ड्रायव्हिंग’वाढले; सलग दुसऱ्या दिवशी भरधाव कार वाहतूक बेटाला धडकली

सलग दोन घटनांमध्ये भरधाव कार वाहतूक बेटांना धडकल्या, सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही ...

आठ हॉटेल मालकांसह ४७ मद्यापींना २ लाख ३० हजाराचा दंड, सत्र न्यायालयांचा निर्णय - Marathi News | 47 drunkards, including eight hotel owners, fined Rs 233,000 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आठ हॉटेल मालकांसह ४७ मद्यापींना २ लाख ३० हजाराचा दंड, सत्र न्यायालयांचा निर्णय

राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैधरित्या दारु विक्री आणि मद्य सेवन करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या ढाब्यांवर कारवाईचा बडगा उगारत आरोपींच्या विरोधात विविध सत्र न्यायालयात दोषरोपपत्र सादर केले. ...