Chhatrapati Sambhaji Nagar Latest News FOLLOW Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News
घृष्णेश्वर मंदिर आणि शिवालय तीर्थकुंड या वास्तूंचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केला. ...
अतिरिक्त तुकडी, पदव्युत्तर अभ्यासक्रम बंदचा निर्णय, कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांची माहीती ...
रावसाहेब दानवे यांनी श्री ची विधिवत पूजा व आरती केली उभे राहून ढोल ताशाचा ऐकण्याचा आनंद घेतला. ...
दोन महिन्यांच्या उपचारानंतर मुलाचा मृत्यू ...
राष्ट्रीय क्रीडा दिन : ४५३ खेळाडू, मार्गदर्शकांचा सत्कार, ऑलिम्पियन दत्तू भोकनळ यांच्या हस्ते गौरव ...
रिक्त जागांचा तपशील आज जाहीर होणार; विद्यार्थ्यांनी लाॅगिनमधून नोंदणी करणे आवश्यक ...
औरंगाबादेत शांतता समिती बैठक सुरू होण्यापूर्वी झालेल्या सूत्रसंचालनात आ. संजय शिरसाठ यांच्या आधी चंद्रकांत खैरे यांचे सत्कारासाठी नाव उच्चारल्यावर शिरसाठ यांनी हरकत घेत हा राजशिष्टाचार नसल्याची आठवण पोलिसांना करून दिली ...
Aurangabad : पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक संत एकनाथ रंगमंदिरात शनिवारी पार पडली. ...