लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

विमानाने औरंगाबादवर मारल्या ६ घिरट्या, अखेर मुंबईला परतले - Marathi News | Due to rain, the plane made 6 hovers over Aurangabad, finally returned to Mumbai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विमानाने औरंगाबादवर मारल्या ६ घिरट्या, अखेर मुंबईला परतले

इंडिगोचे मुंबई-औरंगाबाद हे विमान नियमित वेळेनुसार सायंकाळी ५.४० वाजता शहराच्या आकाशात दाखल झाले ...

तरुणाने मंडळाच्या पथकात रात्री उशिरापर्यंत ढोलचा सराव केला; घरी परतल्यानंतर घेतला गळफास - Marathi News | Practiced drums late in the team; After returning home, the young man hanged himself | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तरुणाने मंडळाच्या पथकात रात्री उशिरापर्यंत ढोलचा सराव केला; घरी परतल्यानंतर घेतला गळफास

१८ वर्षांच्या युवकाने टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण समजू शकले नाही ...

जालन्याच्या रेल्वेकडून औरंगाबादला ‘ओव्हरटेक’; पीटलाइनचे तिकडे काम सुरू, इकडे कागदावरच - Marathi News | Aurangabad 'overtake' by Jalana Railway; Pitline work in progress there, here only on paper | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जालन्याच्या रेल्वेकडून औरंगाबादला ‘ओव्हरटेक’; पीटलाइनचे तिकडे काम सुरू, इकडे कागदावरच

पीटलाईनमुळे औरंगाबादवरून लांब पल्ल्याच्या रेल्वे सुटण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. परंतु, औरंगाबादची पीटलाईन लवकर होईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. ...

जी-२० परिषदेसाठी येणारी विदेशी पाहुणे देणार औरंगाबादला भेट - Marathi News | Aurangabad will be visited by foreign delegations coming to the G-20 conference | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जी-२० परिषदेसाठी येणारी विदेशी पाहुणे देणार औरंगाबादला भेट

यासाठी येत्या सॊमवारी स्वागत समिती याबाबत बैठक घेणार आहे.  ...

चिंतेत भर! औरंगाबादेत स्वाईन फ्ल्यूने एकाचा बळी; रुग्णांची संख्या पाच दिवसांत दुपटीने वाढली - Marathi News | Swine Flue adds to the concern! Swine flu kills one in Aurangabad; The number of patients doubled in five days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिंतेत भर! औरंगाबादेत स्वाईन फ्ल्यूने एकाचा बळी; रुग्णांची संख्या पाच दिवसांत दुपटीने वाढली

औरंगाबाद जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. ...

पंधरा दिवसात आरक्षणावर निर्णय घ्या, अन्यथा मराठा समाजाचे आंदोलन निर्णायक असेल - Marathi News | Take a decisive stand on the reservation within fifteen days; Maratha Kranti Morcha's warning to the state government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पंधरा दिवसात आरक्षणावर निर्णय घ्या, अन्यथा मराठा समाजाचे आंदोलन निर्णायक असेल

औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकाची बैठक झाली. ...

वादात पती शेजाऱ्यांना साथ देतो, मारहाण करतो; महिलेने पोलीस आयुक्तालयात घेतले पेटवून - Marathi News | Sensationally, a woman burnt herself on the steps of the Aurangabad Police Commissionerate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वादात पती शेजाऱ्यांना साथ देतो, मारहाण करतो; महिलेने पोलीस आयुक्तालयात घेतले पेटवून

घरगुती वादातून महिलेने टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती आहे. ...

विद्यापीठात प्रवेशोत्सव सुरु; ‘एकाच छताखाली’ सर्व सुविधा,संघटनांचा विद्यार्थ्यांना मदतीचा हात - Marathi News | University admission begins; All facilities under 'one roof', organizations help students | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठात प्रवेशोत्सव सुरु; ‘एकाच छताखाली’ सर्व सुविधा,संघटनांचा विद्यार्थ्यांना मदतीचा हात

२०२२-२३ साठी इतर विद्यापीठ कोट्याची प्रवेश फेरी आज सकाळपासून विद्यापीठाच्या नाट्यगृहात सुरु झाली आहे. ...