लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

आता पदवी अभ्यासक्रम असेल ४ वर्षांचा; येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार अंमलबजावणी - Marathi News | Now the degree course will be of 4 years; Implementation from next academic year by Dr.BAMU | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता पदवी अभ्यासक्रम असेल ४ वर्षांचा; येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार अंमलबजावणी

चार वर्षांच्या बहुविद्याशाखीय पदवी अभ्यासक्रमास प्रवेश आणि बाहेर पडण्याची लवचिकता असेल. ...

आगीत कंपनी जळाली, मात्र उद्योजकाने जिद्द नाही सोडली; काही तासातच पुन्हा सुरु केले काम - Marathi News | The company was gutted by fire, but the tenacious entrepreneur resumed work within hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आगीत कंपनी जळाली, मात्र उद्योजकाने जिद्द नाही सोडली; काही तासातच पुन्हा सुरु केले काम

अग्निशमन विभागाच्या तत्परतेने तीन लघुउद्योग कंपन्यांना लागलेली आग आटोक्यात आली  ...

'सीमावाद राजकारण्यांचा, आम्ही सीमा जोडतो'; कर्नाटक बस चालक-वाहकांची भावना - Marathi News | 'Borde dispute is politicians game, we add borders'; Sentiments of Karnataka Bus Drivers-Conductors | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'सीमावाद राजकारण्यांचा, आम्ही सीमा जोडतो'; कर्नाटक बस चालक-वाहकांची भावना

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळत असून, त्याचे पडसाद उमटत आहेत. ...

विद्यापीठाच्या अधिसभेसाठी ७०, विद्या परिषदेसाठी १९ उमेदवार रिंगणात - Marathi News | 70 candidates for Dr. BAMU Assembly, 19 candidates for Vidya Parishad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाच्या अधिसभेसाठी ७०, विद्या परिषदेसाठी १९ उमेदवार रिंगणात

४ जिल्ह्यांत ४,२०५ मतदार असून १७ केंद्रांवर ३१ जागांसाठी मतदान होणार आहे ...

संतापजनक! शेतात नेऊन महिलेवर तिघांचा अत्याचार; व्हिडीओ केला व्हायरल - Marathi News | Outrageous! The trio raped the woman by taking her to the farm; The video went viral | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संतापजनक! शेतात नेऊन महिलेवर तिघांचा अत्याचार; व्हिडीओ केला व्हायरल

गंगापूर तालुक्यातील घटनेत पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात ...

विद्यापीठाच्या नव्या 'इन-आऊट' गेटचे बांधकाम अखेर पाडणार - Marathi News | The construction of the new 'in-out' gate of the Dr.BAMU will finally be demolished | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाच्या नव्या 'इन-आऊट' गेटचे बांधकाम अखेर पाडणार

विद्यापीठ गेटचे इंडिया गेटच्या धर्तीवर संवर्धन, नामविस्तार दिनापर्यंत सुशोभिकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न ...

पतीला संशयाने पछाडले; आधी पत्नीचे केस कापले, नंतर मुलासमोरच मारहाण करत तिला संपवले - Marathi News | Suspicion haunted the husband; First he cut his wife's hair, then killed hher by beating him in front of his son | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पतीला संशयाने पछाडले; आधी पत्नीचे केस कापले, नंतर मुलासमोरच मारहाण करत तिला संपवले

संशयाने पछाडलेल्या पतीने दोन दिवसांपूर्वी पत्नीचे डोक्यावरचे केस कापून तिला विद्रुप करण्याचा प्रयत्न केला. ...

अद्ययावत सुविधांयुक्त वंदे मातरम् सभागृहाच्या लोकार्पणाचा उद्या मुहूर्त - Marathi News | Vande Mataram auditorium with modern facilities will be inaugurated tomorrow | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अद्ययावत सुविधांयुक्त वंदे मातरम् सभागृहाच्या लोकार्पणाचा उद्या मुहूर्त

अद्ययावत सुविधांसह १०७६ आसनक्षमतेचे एसी सभागृह, कलादालन, ॲम्पिथिएटर, प्रदर्शन केंद्र ...