लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

पहाटे बैलगाडा शर्यत खेळले, व्हायरल व्हिडीओने अडकले, ६ जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | Viral Video boomrang, Crime against 6 people for illegally playing bullock cart race in sillod | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पहाटे बैलगाडा शर्यत खेळले, व्हायरल व्हिडीओने अडकले, ६ जणांवर गुन्हे दाखल

सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव धोत्रा मार्गावर काही तरुण घोडा व बैल गाडी शर्यत लावून त्यांना पळवित असतानाचा व्हिडिओ  सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ...

'पैसे दे अन्यथा बदनामी करेल'; धमकीने त्रस्त प्रियकर दिरानेच घोटला वहिनीचा गळा - Marathi News | 'Give money or i will file rape case against you'; Suffering from the threat, the lover brother-in-law kills the sister-in-law | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'पैसे दे अन्यथा बदनामी करेल'; धमकीने त्रस्त प्रियकर दिरानेच घोटला वहिनीचा गळा

याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या पती आणि सासूला ताब्यात घेतले आहे ...

संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास महानाट्यातून; रंगमंचावर १५० कलावंत, २० फुटी जहाज अन् लढाया - Marathi News | The burning history of Sambhaji Maharaj from big drama; 150 artists on stage, 20 feet ship and battles | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास महानाट्यातून; रंगमंचावर १५० कलावंत, २० फुटी जहाज अन् लढाया

छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास घरोघरी पोहोचावा : खा. अमोल कोल्हे ...

पँथर म्हणजे असंतोषातून निर्माण झालेली चळवळ: दिलीप मंडल  - Marathi News | Panther is a movement born out of discontent: Dilip Mandal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पँथर म्हणजे असंतोषातून निर्माण झालेली चळवळ: दिलीप मंडल 

दलित पँथरच्या सुवर्णमहोत्सव वर्षानिमित्त परिसंवाद ...

'विशेष पथक नेमा, तक्रारीसाठी नंबर द्या'; नायलॉन मांजा बंदीसाठी पोलिसांना सक्त कारवाईचे खंडपीठाचे आदेश - Marathi News | 'Appoint special squad, give number for complaints'; Aurangabad bench orders police to take strict action to ban nylon manja | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'विशेष पथक नेमा, तक्रारीसाठी नंबर द्या'; नायलॉन मांजा बंदीसाठी पोलिसांना सक्त कारवाईचे खंडपीठाचे आदेश

नायलॉन मांजा विक्रीबाबत सामान्य नागरिकांना तक्रारी करण्यासाठी फोन क्रमांक जाहीर करावा ...

काय ? २४ तास पाणी मिळण्यासाठी घेतले थेट जलकुंभावरून नळ कनेक्शन! - Marathi News | what ? To get water for 24 hours, a tap connection was taken directly from the water body! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काय ? २४ तास पाणी मिळण्यासाठी घेतले थेट जलकुंभावरून नळ कनेक्शन!

अनधिकृत नळ कनेक्शन घेणाऱ्यांना सुरक्षा कवच पुरविण्याचे काम आजपर्यंत मनपाच्याच कर्मचाऱ्यांनी केले. त्यामुळे नागरिकांचे धाडस वाढत गेले. ...

महापालिका प्रशासक अन् एमआयएमच्या माजी नगरसेवकांत खडाजंगी - Marathi News | dispute between Aurangabad Municipal corporation administrator and former MIM corporator | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिका प्रशासक अन् एमआयएमच्या माजी नगरसेवकांत खडाजंगी

प्रशासन नागरी समस्यांकडे लक्ष द्यायला अजिबात तयार नाही, त्यामुळे विरोधात जनआंदोलन करण्याची घोषणा एमआयएमने केली. ...

समृद्धीवर ट्रक उलटला; औरंगाबादकर दीड तास अडकले वाहतूक कोंडीत - Marathi News | A truck overturned on Samruddhi Mahamaga; Aurangabadkar was stuck in a traffic jam for one and a half hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धीवर ट्रक उलटला; औरंगाबादकर दीड तास अडकले वाहतूक कोंडीत

क्रेन व सुरक्षा पथके येण्यास वेळ लागल्यामुळे वाहतुकीची काेंडी फुटण्यास उशीर ...