लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

लोकसभेच्या ७ मतदारसंघांमध्ये मी किंगमेकरच्या भूमिकेत; शांतीगिरी महाराजांचे सूचक विधान - Marathi News | In the role of kingmaker in 7 Lok Sabha constituencies; Shantigiri Maharaj's suggestive reaction | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसभेच्या ७ मतदारसंघांमध्ये मी किंगमेकरच्या भूमिकेत; शांतीगिरी महाराजांचे सूचक विधान

या सात मतदारसंघांत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींबरोबर ते मागेच नरेंद्र मोदी यांना भेटून आले होते, पण ती सदिच्छा भेट होती. ...

प्रशासकांनी वाजवली रेड्डी कंपनीची ‘घंटी’; ११५ घंटागाड्या जानेवारीत येणार - Marathi News | Administrators slams Reddy Company; 115 Ghantagadya will arrive in January | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रशासकांनी वाजवली रेड्डी कंपनीची ‘घंटी’; ११५ घंटागाड्या जानेवारीत येणार

शहराच्या विविध भागांत होत असलेल्या साफसफाईची पाहणी करीत असताना काही ठिकाणी घंटागाड्या कमी असल्याचे निदर्शनास आले. ...

कोरोना आला, ‘लस देता का लस’, पण कोविशिल्ड, कोर्बेव्हॅक्सचा ठणठणाट - Marathi News | Corona virus came, 'give vaccine', but CoviShield, Korbevax's are not available | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोरोना आला, ‘लस देता का लस’, पण कोविशिल्ड, कोर्बेव्हॅक्सचा ठणठणाट

आधी पाठ, आता मागणी : ५० हजार कोवॅक्सिन डोस होणार ५ दिवसांत मुदतबाह्य ...

मोठा दिलासा! खुलताबादेत ट्रामा केअर सेंटर मंजूर; आरोग्यमंत्री तानाजी सावंतांची घोषणा - Marathi News | Trauma care center approved in Khultabad; Health Minister Tanaji Sawant's announcement in Legislative Council | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठा दिलासा! खुलताबादेत ट्रामा केअर सेंटर मंजूर; आरोग्यमंत्री तानाजी सावंतांची घोषणा

आ. सतीश चव्हाण यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना केली घोषणा ...

पर्यटन राजधानी फुलली, दिवसभरात ५० हजार पर्यटकांनी न्याहाळले ‘दख्खन का ताज’चे सौंदर्य - Marathi News | Peak of tourist crowd, 'Dakkhan ka Taj' bibi ka maqbara 50 thousand, Daulatabad fort 30 thousand tourists visited during the day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यटन राजधानी फुलली, दिवसभरात ५० हजार पर्यटकांनी न्याहाळले ‘दख्खन का ताज’चे सौंदर्य

गर्दीचा विक्रम, दिवसभरात ‘दख्खन का ताज’ ५० हजार, दौलताबाद किल्ला ३० हजार पर्यटकांनी न्याहाळला ...

मंदिरातील ३ महिने वास्तव्यात केला प्लॅन;चोरीनंतर १ कोटीच्या सुवर्ण मूर्तीचे तुकडे करून विकले - Marathi News | A plan was made after staying in the temple for 3 months; After the theft, the gold idol was cut into pieces and sold | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मंदिरातील ३ महिने वास्तव्यात केला प्लॅन;चोरीनंतर १ कोटीच्या सुवर्ण मूर्तीचे तुकडे करून विकले

आरोपींकडून मूर्तीच्या तुकड्यातून बनवलेले सुवर्ण नाणे, रोख रक्कम असा ९५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.  ...

मोठी बातमी! कचनेर जैन मंदिर चोरीप्रकरणात पोलिसांनी दोघांना मध्यप्रदेशातून केली अटक - Marathi News | Big news! Police arrested two from Madhya Pradesh in case of theft in Kachner Jain temple of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! कचनेर जैन मंदिर चोरीप्रकरणात पोलिसांनी दोघांना मध्यप्रदेशातून केली अटक

मूर्ती चोरी प्रकरणातील संशयित हा चातुर्मासामध्ये कचनेर येथे तीन महिने वास्तव्यास होता. ...

आई-वडील खर्चासाठी पैसे देत नाहीत, फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी सुरू केला दुचाकी चोरीचा धंदा - Marathi News | aurangabad news; Parents don't pay for expenses, pharmacy students start bike theft business | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आई-वडील खर्चासाठी पैसे देत नाहीत, फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी सुरू केला दुचाकी चोरीचा धंदा

गुन्हे शाखेची कारवाई : दोघांकडून २२ लाख रुपयांच्या तब्बल ३६ दुचाकी जप्त ...