लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

'आम्हाला शाळेत जायचे आहे, नदीवर पूल बांधून द्या; विद्यार्थ्यांचे नदीपात्रात आंदोलन  - Marathi News | 'We want to go to school, build a bridge over the river; Students protest in the river basin | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आम्हाला शाळेत जायचे आहे, नदीवर पूल बांधून द्या; विद्यार्थ्यांचे नदीपात्रात आंदोलन 

गिरीजा नदीस काही दिवसांपासून पूर आलेला आहे. ...

एका उंदराने बंद पाडला औरंगाबादचा पाणीपुरवठा; जायकवाडी पंपगृहातून उपसा झालाच नाही - Marathi News | A rat shut down Aurangabad's water supply; There was no pumping from the Jayakwadi pump house | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एका उंदराने बंद पाडला औरंगाबादचा पाणीपुरवठा; जायकवाडी पंपगृहातून उपसा झालाच नाही

अगोदरच पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी तीन ते चार दिवस लागतील. ...

मुलाच्या अपहरणाच्या अफवेने शाळेत पालकांची गर्दी; पोलीसांसह शिक्षक तपासात गुंतले - Marathi News | Parents rush to school over rumors of child abduction; The teachers along with the police were involved in the investigation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुलाच्या अपहरणाच्या अफवेने शाळेत पालकांची गर्दी; पोलीसांसह शिक्षक तपासात गुंतले

सिल्लोड तालुक्यातील पळशी येथील घटना; प्रत्येकजण आपली मुले शाळेत किंवा घरी आहेत का याचा शोध घेत आहे. ...

मनपाच्या लाईनमनचा प्रताप; स्ट्रीट लाईट स्वत:च्या दारात लावली, त्यातूनच घरात वीज घेतली - Marathi News | Aurangabad Municipal Corporation lineman did wrong; He installed the street light at his own door, from which he got electricity in the house | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपाच्या लाईनमनचा प्रताप; स्ट्रीट लाईट स्वत:च्या दारात लावली, त्यातूनच घरात वीज घेतली

घर, अंगण प्रकाशमान करणारा लाइनमन निलंबित, महापालिका प्रशासक चाैधरी यांची पहिली कारवाई ...

काळजी घ्या, औरंगाबादेत स्वाइन फ्लूने आणखी दोन मृत्यू - Marathi News | Watch out, two more deaths from swine flu in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काळजी घ्या, औरंगाबादेत स्वाइन फ्लूने आणखी दोन मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत शहरातील दोन आणि ग्रामीण भागातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...

विद्यापीठाचा युवक महोत्सव १६ ते १९ ऑक्टोबर दरम्यान - Marathi News | Central Youth Festival of the University from 16th to 19th October | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाचा युवक महोत्सव १६ ते १९ ऑक्टोबर दरम्यान

केंद्रीय युवक महोत्सवात विद्यार्थ्यांना सहभागी करून जबाबदारी पार पाडा, कुलगुरूंचे महाविद्यालयांना आवाहन  ...

...तर संवेदनशील औरंगाबाद हा शिक्का पुसला जाईल; पोलीस आयुक्तांकडून नागरिकांचे कौतुक - Marathi News | ...then the stamp of sensitive Aurangabad will be erased; Appeal of Police Commissioner to citizens | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...तर संवेदनशील औरंगाबाद हा शिक्का पुसला जाईल; पोलीस आयुक्तांकडून नागरिकांचे कौतुक

यावर्षीच्या मिरवणुकीत एकही डीजे वाजविण्यात आला नाही. वेळेत मिरवणूक सुरू केली. मध्यरात्री १२ वाजता सर्व मंडळांनी वाद्य बंद केले. हे औरंगाबादसाठीच नव्हे, तर महाराष्ट्रासाठी उदाहरण ठरले आहे. ...

चाळीस आमदारांसाठी अख्खा महाराष्ट्र वेठीस, जयंत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला - Marathi News | All Maharashtra neglected for forty MLAs, Jayant Patil attack on Chief Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चाळीस आमदारांसाठी अख्खा महाराष्ट्र वेठीस, जयंत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला

हे सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही. त्यांच्यात सोबत गेलेल्या लोकांमध्ये हळूहळू नाराजी उघड होत आहे ...